Mi Dahisarkar - मी दहिसरकर

Mi Dahisarkar - मी दहिसरकर मी दहिसरकर पेज दहिसर मधील अनेक लोकांन?

मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा, दसरा हा नवउमेद व उत्साहाचा 🌸✨चैतन्याची संजीवनी घेऊन हा सण तुमच्या जीवनात नवी ऊर्जा व यश घेऊन य...
02/10/2025

मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा, दसरा हा नवउमेद व उत्साहाचा 🌸✨
चैतन्याची संजीवनी घेऊन हा सण तुमच्या जीवनात नवी ऊर्जा व यश घेऊन येवो!
🌼 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

02/10/2025

आज महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच समाजवादी विचारवंत व गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक डॉ. जी. जी. परिख यांचे १०२ व्या वर्षी निधन झाले.

गांधींचे विचार त्यांच्या जीवनात प्रतिबिंबित होत होते. त्यांची कार्यप्रणाली, त्यांचे समाजासाठीचे योगदान हेच खरे गांधीजींचे जिवंत दर्शन होते.

या दुहेरी प्रसंगी — गांधी जयंती व डॉ. जी. जी. परिख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ डोक्याला लागल्याने वसईतील तीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा...
29/09/2025

धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ डोक्याला लागल्याने वसईतील तीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

🌧️ अतिवृष्टीचं थैमान!मराठवाड्यासह राज्यभरात पावसाचा कहर, शेतकरी आणि नागरिकांचं जीवन विस्कळीत… 💔पण इतक्या मोठ्या संकटातही...
29/09/2025

🌧️ अतिवृष्टीचं थैमान!
मराठवाड्यासह राज्यभरात पावसाचा कहर, शेतकरी आणि नागरिकांचं जीवन विस्कळीत… 💔

पण इतक्या मोठ्या संकटातही राजकारणी लोक सण-गरब्यात दंग!
❓ महाराष्ट्र अशा परिस्थितीत असताना आपण खरंच उत्सव उत्साहात साजरा करणं योग्य आहे का?

26/09/2025

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars – they help me earn money to keep making content that you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars.

💫 The 9 colors of Navratri 💫Did you know this colorful tradition isn’t actually ancient? 👀It all began in 2003 as a mark...
23/09/2025

💫 The 9 colors of Navratri 💫
Did you know this colorful tradition isn’t actually ancient? 👀
It all began in 2003 as a marketing campaign – and today it feels like a real tradition! 🌸

❤️

✨ नवरात्रीचे नऊ रंग ✨आपल्याला माहिती आहे का, ही रंगांची परंपरा खरं तर परंपरा नसून एक मार्केटिंग आयडिया आहे जी २००३ मध्ये...
23/09/2025

✨ नवरात्रीचे नऊ रंग ✨
आपल्याला माहिती आहे का, ही रंगांची परंपरा खरं तर परंपरा नसून एक मार्केटिंग आयडिया आहे जी २००३ मध्ये सुरू झाली होती! 😮
आज ती लोकांच्या मनात रूजली आणि परंपरेसारखी वाटते. 🎉

❤️

ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे आज (१९ सप्टेंबर) निधन झ...
20/09/2025

ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे आज (१९ सप्टेंबर) निधन झाले.

डॉ. साने यांनी विजेचा व आधुनिक उपकरणांचा वापर टाळून, निसर्गाशी एकरूप होऊन संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. 🌱
त्या पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख म्हणून सेवेत होत्या.

📚 त्यांनी वनस्पतिशास्त्र, इतिहास, प्राच्यविद्या आणि पर्यावरण यावर ३० हून अधिक पुस्तके लिहिली.
🐾 त्यांच्या जुन्या वाड्यात मांजरे, घुबड, पक्षी, मुंगूस यांच्यासोबत त्या राहत असत.
☀️ शेवटच्या काळातही त्यांनी केवळ सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्याचा वापर केला.

त्यांचे साधेपण, निसर्गप्रेम आणि संशोधनाची परंपरा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. 🙏💐

#वनस्पतीशास्त्रज्ञ #ɴᴀᴛᴜʀᴇʟᴏᴠᴇʀ

मुंबईतील नॅशनल पार्क येथे नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन 🕊️ मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.दादरमधील कबुतर...
15/09/2025

मुंबईतील नॅशनल पार्क येथे नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन 🕊️ मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

दादरमधील कबुतरखान्याचा प्रश्न चर्चेत राहिल्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेने कबुतरखाना बंद केल्याने जैन समाजात नाराजी होती, मात्र आता नव्या कबुतरखान्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

मंत्री लोढा यांनी आश्वासन दिले की —
या कबुतरखान्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होणार नाही.
प्रत्येक वॉर्डात अशा नव्या कबुतरखान्यांची उभारणी करण्याचा मानस आहे.

रिव्हर पार्कचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळआपल्या समाजातील प्रत्येक मुलांच्या शिक्षणात छोटीशी मदत व्हावी या उद्देशाने अ...
14/09/2025

रिव्हर पार्कचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

आपल्या समाजातील प्रत्येक मुलांच्या शिक्षणात छोटीशी मदत व्हावी या उद्देशाने अभिनव स्कूल, काजूपाडा येथील विद्यार्थ्यांना वह्या व स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. 🎒📚✏️

बाप्पाच्या आशीर्वादाने ज्ञानयात्रा अधिक समृद्ध होवो हीच प्रार्थना! 🌸

❤️😇🙏

काजुपाड्याचा राजा with new trend
09/09/2025

काजुपाड्याचा राजा with new trend

Address

Borivli

Telephone

+917977456134

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mi Dahisarkar - मी दहिसरकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share