नागरिक

नागरिक सत्तेला प्रश्न विचारणारा-नागरिक

28/02/2025

300 की 299 धर्म मानावे की यामधील 1 धर्म मानावा
"ज्याला एका धर्माचे ज्ञान आहे त्याला एकाही धर्माचे ज्ञान नाही" तरुणाईने सर्व धर्म वाचावे व देशातील धार्मिक राजकारण संपवावे
#ओशो #धर्म #शिवाजीमहाराज #संभाजीमहाराज #हिंदू #धर्म #राजकारण #पुरोगामी #मराठीstories #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मुंबई #बीड
प्रा.आकाश, ब्रम्हपुरी
[email protected]

26/02/2025

झेन तत्वज्ञान:: तरूणाई:: बाहेरचं जग आनंदी वा दुःखी नसतो::तो फक्त असतो.
#शिवाजीमहाराज #संभाजीमहाराज #हिंदू #धर्म #राजकारण #पुरोगामी #मराठीstories #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मुंबई #बीड #राजकीयघडामोडी #मराठीकवीता
प्रा.आकाश, ब्रम्हपुरी
[email protected]

23/02/2025

Sunk-Cost Fallacy:अडकलेली तरूणाई आणि तरूणाईच्या आत्महत्या (अडकण्याची पण बाहेर न पडण्याची मानसिक अवस्था)करीअर, व्यवसाय,नाते, शेअर मार्केट, जुगार, व्यसन, मोबाईल जुगार गेम
#शिवाजीमहाराज #संभाजीमहाराज #हिंदू #धर्म #राजकारण #पुरोगामी #मराठीstories #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मुंबई #बीड #राजकीयघडामोडी #मराठीकवीता #मानसिकगुलाम
प्रा.आकाश, ब्रम्हपुरी
[email protected]

19/02/2025

छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श राज्यपद्धती :: आजच्या तरूणाईचे प्रश्न व मुजोर राजकारणी
#शिवाजीमहाराज #संभाजीमहाराज #हिंदू #धर्म #राजकारण #पुरोगामी #मराठीstories #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मुंबई #बीड #राजकीयघडामोडी #मराठीकवीता #मानसिकगुलाम
प्रा.आकाश, ब्रम्हपुरी
[email protected]

17/02/2025

तरूणाई आणि खाजगी नोकरी आणि शिक्षणावरचा उडणारा विश्वास
#हिंदू #धर्म #राजकारण #पुरोगामी #मराठीstories #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मुंबई #बीड #राजकीयघडामोडी #मराठीकवीता #मानसिकगुलाम
प्रा.आकाश, ब्रम्हपुरी
[email protected]

14/02/2025

विकासाला थांबवा ! हवं तर रेग्युलेटर लावा !
#हिंदू #धर्म #राजकारण #पुरोगामी #मराठीstories #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मुंबई #बीड #राजकीयघडामोडी #मराठीकवीता #मानसिकगुलाम
प्रा.आकाश, ब्रम्हपुरी
[email protected]

13/02/2025

देवासमोर आंदोलन करता येत नाही आणि संविधानाशिवाय आंदोलन शक्य नाही.
#हिंदू #धर्म #राजकारण #पुरोगामी #मराठीstories #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मुंबई #बीड #राजकीयघडामोडी #मराठीकवीता #मानसिकगुलाम
प्रा.आकाश, ब्रम्हपुरी
[email protected]

12/02/2025

राजकारण्यांची मुले परकीय विद्यापीठात व हिंदूनी इंग्रजी बोलू नये : विद्यार्थ्यांनी हा विरोधाभास ओळखावा
#हिंदू #धर्म #राजकारण #पुरोगामी #मराठीstories #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मुंबई #बीड #राजकीयघडामोडी #मराठीकवीता #मानसिकगुलाम
प्रा.आकाश, ब्रम्हपुरी
[email protected]

10/02/2025

आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर : राजकारणी व्यथा आणि वैचारिक तर्क विसरणारी तरूणाई
#धर्म #राजकारण #पुरोगामी #मराठीstories #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मुंबई #बीड #राजकीयघडामोडी #मराठीकवीता #मानसिकगुलाम
प्रा.आकाश, ब्रम्हपुरी
[email protected]

09/02/2025

डाॅलर विरूद्ध रूपया
रूपया मजबूत कसे करणार? असा प्रश्न तरूणाई राजकारण्यांना विचारेल का?
#धर्म #राजकारण #पुरोगामी #मराठीstories #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मुंबई #बीड #राजकीयघडामोडी #मराठीकवीता #मानसिकगुलाम
प्रा.आकाश, ब्रम्हपुरी
[email protected]

07/02/2025

धार्मिक समुह सत्तेसाठी आवश्यक
#धर्म #राजकारण #पुरोगामी #मराठीstories #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मुंबई #बीड #राजकीयघडामोडी #मराठीकवीता #मानसिकगुलाम
प्रा.आकाश, ब्रम्हपुरी
[email protected]

06/02/2025

होमो सोव्हेइतीकस आणि तरूण, मतदार आणि मानसिक स्वातंत्र्य
#धर्म #राजकारण #पुरोगामी #मराठीstories #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मुंबई #बीड #राजकीयघडामोडी #मराठीकवीता #मतदान
प्रा.आकाश, ब्रम्हपुरी
[email protected]

Address

Bramhapuri
441206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नागरिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to नागरिक:

Share