Lokneta News-लोकनेता न्युज

Lokneta News-लोकनेता न्युज news media

आजचा अंक वाचण्यासाठी 👉 epaper.lokneta.in
27/07/2025

आजचा अंक वाचण्यासाठी 👉
epaper.lokneta.in

🟠सिंदखेड राजा येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचा मनमानी कारभार; शिक्षणाचा चाललाय लिलावएकाच वर्षात एकाच अभ्यासक्रमासाठ...
23/07/2025

🟠सिंदखेड राजा येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचा मनमानी कारभार; शिक्षणाचा चाललाय लिलाव

एकाच वर्षात एकाच अभ्यासक्रमासाठी दुपटीचे भाव

विद्यापीठाने बोगस शिक्षण संस्थांची मान्यता रद्द करावी

⭕दैनिक लोकनेता 👉https://epaper.lokneta.in/?url=clip&clip=4284

आजचा अंक वाचण्यासाठी 👉 epaper.lokneta.in
06/07/2025

आजचा अंक वाचण्यासाठी 👉 epaper.lokneta.in

Dhananjay Munde Pankaja Gopinath Munde
01/07/2025

Dhananjay Munde Pankaja Gopinath Munde

🟠पिसाळलेला विजय पवार एवढा मोठा आहे का? कि दोन दिवसांपासून पोलिसांना सापडेना?विजय पवारला लपवण्यास राजकीय पाठबळ मिळतय का? ...
29/06/2025

🟠पिसाळलेला विजय पवार एवढा मोठा आहे का? कि दोन दिवसांपासून पोलिसांना सापडेना?

विजय पवारला लपवण्यास राजकीय पाठबळ मिळतय का? जनतेचा संभ्रम

• भाडखाऊ विजय पवार ला पोलिस यंत्रणा शोधू शकत नसेल तर याला काय समजायचे?

पुढाऱ्यांच्या मुलींसोबत असं घडलं असतं तर असेच गप्प राहिले असते का?

⭕दैनिक लोकनेता 👉https://epaper.lokneta.in/?url=clip&clip=3391

28/06/2025
दि. 30 रोजी दिप कौशल्य प्रतिष्ठान येथे दैनिक लोकनेता चा नियुक्ती पत्र वितरण व मार्गदर्शन सोहळा पार पडला या वेळी दैनिक लो...
01/06/2025

दि. 30 रोजी दिप कौशल्य प्रतिष्ठान येथे दैनिक लोकनेता चा नियुक्ती पत्र वितरण व मार्गदर्शन सोहळा पार पडला या वेळी दैनिक लोकनेता च्या प्रतिनिधींना आयडी कार्ड व नियुक्ती पत्र वितरण करून सन्मानित करण्यात आले. या वेळ उपस्थित दैनिक लोकनेतचा संपादक ज्ञानेश्वर बुधवत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते तर दैनिक लोकनेता चे सल्लागार अँड. डॉ. विजयकुमार कस्तुरे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते यावेळी मंचावर उपस्थित डॉ. बबनराव महामुने, विभागीय संपादक बाजीराव पाटील गायकवाड, विभागीय उपसंपादक इस्माईल भाई शेख, व दैनिक लोकनेता परिवाराचे जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते... 🙏❤️_ ❤️‍🩹

सर्वांना नम्र निमंत्रण 🙏⭕दैनिक लोकनेता परिवार महाराष्ट्र राज्य_      _  ❤️‍🩹Dnyaneshwar Mundhe Dnyaneshwar Budhwat
29/05/2025

सर्वांना नम्र निमंत्रण 🙏

⭕दैनिक लोकनेता परिवार महाराष्ट्र राज्य
_
_ ❤️‍🩹
Dnyaneshwar Mundhe Dnyaneshwar Budhwat

Address

Office Daily Lokneta Sindkhed Raja
Buldana
443203

Telephone

+918459977904

Website

https://portal.lokneta.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokneta News-लोकनेता न्युज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokneta News-लोकनेता न्युज:

Share