Buldana Samachaar

Buldana Samachaar बातम्या फक्त बुलडाणा च्याच

26/02/2026

बुलढाणा शहरातील जोहर नगर उर्दू स्कूलच्या मागील परिसरात एका आवारा कुत्र्याने समायरा नासिर खान या लहान मुलीवर हल्ला केल्याची

18/02/2026

बुलढाणा के कब्रिस्तान में दो सरफिरे घुसकर खबरों की बेहुरमती करते दीखाई दे रहे फिलहाल लोगों ने पकड़ के पुलिस के हवाले किया

17/02/2026

बुलढाण्यात खळबळ! एकाच वर्गातील दोन मित्रांची तीन दिवसांत आत्महत्या; घातपाताचा संशय

24/01/2026

बुलढाणा शहराचे पूर्ण झोपडपट्टी धारकाला हक्काचे घर देणार आहे (आमदार)

19/01/2026

अझहर मेंम्बर च्या जल्लोष.
“काल परवा राजीनामा देणार होते, तेज आज जल्लोष साजरा करत आहेत.इशरत परवीन मोहम्मद अझहर , नगरसेविका, शिवसेना शिंदे गट.आज आरोग्य सभापती पदावर नियुक्त झाल्या. हिरव्या गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.”

बुलढाणा नगरपालिकेत तीन स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवडबुलढाणा, ९ जानेवारी :बुलढाणा नगरपालिकेतील तीन स्वीकृत नगरसेवकांच...
10/01/2026

बुलढाणा नगरपालिकेत तीन स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड

बुलढाणा, ९ जानेवारी :
बुलढाणा नगरपालिकेतील तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. यामध्ये उदय देशपांडे, प्रा. सुनील सपकाळ आणि मोहन पहाड यांचा समावेश आहे.

बुलढाणा नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. २१ डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या पुजाताई संजय गायकवाड यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने २२ नगरसेवक निवडून आणत बुलढाणा नगरपालिकेत ऐतिहासिक यश संपादन केले.

राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य कुणाल संजय गायकवाड यांची बुलढाणा नगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. नगराध्यक्षांचे एक मत धरून त्यांना एकूण ३० नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला आहे.

स्वीकृत नगरसेवकांसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्याकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने कोणत्याही पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आले नाहीत. परिणामी शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
आमदार संजय गायकवाड यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना योग्य संधी दिल्याची भावना व्यक्त होत असून, या निवडीमुळे बुलढाणा नगरपालिकेत शिवसेना गटाचे संख्याबळ आता ३३ वर पोहोचले आहे.

पत्रकार दिनानिमित्त बुलडाणा समाचार चे संपादक डॉ.इसरार देशमुख यांच्या सत्कार करताना..बुलढाणा चे एस.पी निलेश  तांबे सर
10/01/2026

पत्रकार दिनानिमित्त बुलडाणा समाचार चे संपादक डॉ.इसरार देशमुख यांच्या सत्कार करताना..
बुलढाणा चे एस.पी निलेश तांबे सर

६ जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या स्वागत करण्यात आलेश्री. अमोल हिरोळे प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्...
06/01/2026

६ जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या स्वागत करण्यात आले
श्री. अमोल हिरोळे प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता. व त्यांचे चिरंजीव डॉ. आशिष हिरोळे बुलढाणा समाचार चे संपादक डॉ.इसरार देशमुख यांच्या सत्कार करताना..

05/01/2026

बुलढाणा विधानसभा मतदारासंघाचे धर्मवीर आमदार
श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या कल्पक नेतृत्वात सौ. पुजाताई गायकवाड यांचा बुलढाणा नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्षा पदाचा
पदग्रहण सोहळा

03/01/2026

विश्वासाच्या संस्थेची प्रतिमा मलीन होऊ देऊ नये
भाईजींच्या नेतृत्वावर १०० टक्के विश्वास, १०० टक्के हमी, १०० टक्के गॅरंटी
बुलडाणा अर्बन

25/12/2025

गायकवाड परिवार के हमारे पारिवारिक संबंध है.राजकारणी मतभेद चलते रहेंगे (मो.सज्जाद)

22/12/2025

हार बर्दाश्त नहीं हो रही.इसलिए मुझ पर टिप्पणी कर रहे.बदनाम करने की कोशिश कर रहे (अझहर मेंबर)

Address

Buldana

Telephone

+919922281801

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buldana Samachaar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share