Adv Sunil Deshmukh

Adv Sunil Deshmukh Member - Food Corporation of India
Director - APMC, Buldana

तरुण भारत व देशोन्नती वर्तमान पत्रांचे मनःपूर्वक आभार.!! 🙏
16/06/2025

तरुण भारत व देशोन्नती वर्तमान पत्रांचे मनःपूर्वक आभार.!! 🙏

विनम्र अभिवादन 🙏
12/01/2025

विनम्र अभिवादन 🙏

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक अभिनंदन.!! ...
22/12/2024

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक अभिनंदन.!! 💐

#महाराष्ट्रराज्य #मंत्रिमंडळ #अभिनंदन

30/11/2024
भारत देशाला विकसित राष्ट्र बनवणारे मा.ना.श्री.नरेन्द्र मोदी साहेब यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दल हार्दि...
09/06/2024

भारत देशाला विकसित राष्ट्र बनवणारे मा.ना.श्री.नरेन्द्र मोदी साहेब यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!! 🪷

Narendra Modi

खा.श्री.प्रतापराव जाधव साहेब यांची मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्री मंडळात राज्य मंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनं...
09/06/2024

खा.श्री.प्रतापराव जाधव साहेब यांची मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्री मंडळात राज्य मंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. 💐

Prataprao Jadhao

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.!! 💐 #शिवराज्याभिषेक  #छत्रपतीशिवाजीमह...
06/06/2024

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.!! 💐

#शिवराज्याभिषेक #छत्रपतीशिवाजीमहाराज #बुलडाणा #सुनीलदेशमुख #भाजपा

भारत सरकारचे केंद्रीय रेल्वे व कोळसा खनिकर्म राज्य मंत्री सदैव आदरणीय खा.श्री.रावसाहेब पाटील दानवे साहेब यांना भाजपा बुल...
18/03/2024

भारत सरकारचे केंद्रीय रेल्वे व कोळसा खनिकर्म राज्य मंत्री सदैव आदरणीय खा.श्री.रावसाहेब पाटील दानवे साहेब यांना भाजपा बुलडाणा तालुक्याच्या वतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!! 💐

Raosaheb Patil Danve

विनायका उद्योग समूहातील विनायका सिड्स प्रा.लि सिल्लोड येथील शाखेच्या नूतन वास्तू प्रवेश कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या...
18/03/2024

विनायका उद्योग समूहातील विनायका सिड्स प्रा.लि सिल्लोड येथील शाखेच्या नूतन वास्तू प्रवेश कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या आनंदात सहभागी झल्याबद्दल विनायका परिवार व देशमुख परिवाराच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार. 🙏

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आ.श्री.डॉ.संजय कुटे आपणास भारतीय जनता पार्टी ब...
09/03/2024

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आ.श्री.डॉ.संजय कुटे आपणास भारतीय जनता पार्टी बुलडाणा तालुका व भाजपा मासरूळ जिल्हापरिषद सर्कलच्या वतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला उत्तम, निरोगी, दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.!! 💐🌷

Dr. Sanjay Kute BJP Buldana

Address

Buldana
443001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Sunil Deshmukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adv Sunil Deshmukh:

Shortcuts

Share