
19/07/2025
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी 'मंगलचरणम् फाऊंडेशन'चा 27 जुलै रविवार रोजी भव्य गुणगौरव सोहळा
जळगाव प्रतिनिधी: मंगलचरणम् फंडेशन (रजि. महा/22017/ जळगाव) एक भव्य गुणगौरव सोहळा 27 जुलै रविवार रोजी आयोजित करण्यात आला. ....