
12/04/2025
Happy Customers
💙 नांदेड 💙
खास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त,
नांदेड वरून बाबा साहेबांची साक्षरी प्रिंटेड असलेले स्पेशल शर्ट खरेदी करण्यासाठी दादा आमच्या कडे आले..
आमच्या वर विश्वास ठेऊन आपण इतक्या दूर येऊन खरेदी केली त्या साठी संपूर्ण के. के. ड्रेसेस टीम तर्फे आम्ही तुमचे धन्यवाद व्यक्त करतो.. तुमचा विश्वास नेहमी आमच्या सोबत असच राहावा 💙
💙💙💙💙💙 जय भीम 💙💙💙💙💙
" तुमचा विश्वास हीच आमची ओळख "
के. के. ड्रेसेस चंद्रपूर. 7249245665
💙