17/09/2025
चंद्रपूर वार्ता
जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल व दवाखाने गुरुवारी 18 सप्टेंबर 25 रोजी बंद
महाराष्ट्र शासनाच्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी करण्या बाबतच्या निर्णयाच्या विरोधात बंद
चंद्रपूर — इंडियन मेडिकल असोसिएशन – चंद्रपूर शाखा व महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स तर्फे महाराष्ट्र .....