
06/06/2025
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर पार पडला.हा सोहळा त्यांच्या दीर्घ संघर्षानंतर स्थापन झालेल्या हिंदवी स्वराज्याच्या अधिकृत आणि विशिवत मान्यतेया एक ऐतिहासिक क्षण होता.या दिवशी गागाभट्ांनी वैदिक मंत्रांच्या उपस्थितीत महाराजांना 'छत्रपती' ही पदवी बहाल केली.
या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रत उत्सवाचेवातावरण असते. शिवाजी महाराजांच्या पराक्रम, न्यायनीती आणि प्रशासन कौशल्याचा गौरव केला जातो. हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो आणि तो आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देतो.