Look At News - Marathi

Look At News - Marathi giving information about all marati news

20/11/2013

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अपसारखा सोशल मीडिया काय करू शकतो हे मि.बीनच्या मृत्यूच्या अफवेमुळे सर्वाना कळले. मि.बीनने आत्महत्या केल्याचे वृत्ताने जगभर पसरले आणि हलकल्लोळ उडाला, पण नंतर ती अफवा असल्याचे उघड झाले.

11/11/2013

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची सही आणि संदेश असलेला फोटो मिळवून देण्यासाठी ‘बीसीसीआय’ आणि ‘डिजिग्राफ’ ने ‘थँक यू सचिन’ ही मोहीम टिटरवर सुरू केली आहे. या मोहिमेत लाखोंच्या संख्येनी सचिनप्रेमी सचिनविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत. सध्या अशा टिट्सचा आकडा सात लाखांहून अधिक

11/11/2013

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक रुपयाही घेतला नसल्याचे शपथेवर सांगणा-या खासदार गोपीनाथ मुंडेंनी दुस-याच दिवशी तीन कोटी रुपये का भरले ? असा सवाल करत मुंडे हेच खरे जिल्हा बँकेचे हेडमास्तर असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

06/11/2013

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानांच्या दर्जाची सुरक्षितता देण्यात यावी, अशी मागणी पक्षाने बुधवारी केंद्र सरकारकडे केली.

Address

Chennai
600125

Alerts

Be the first to know and let us send you an email when Look At News - Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share