Anyayacha Pathlag - अन्यायाचा पाठलाग

  • Home
  • India
  • Chikhli
  • Anyayacha Pathlag - अन्यायाचा पाठलाग

Anyayacha Pathlag - अन्यायाचा पाठलाग Daily News Paper

यक्षप्रश्न ?.....शासकीय कार्यालयातील प्रसाधन ग्रहांना टाळे ? म्हणे महिला सबलीकरण ! लोकशाही कोमात,     अधिकारीशाही जोमात....
21/05/2025

यक्षप्रश्न ?.....
शासकीय कार्यालयातील प्रसाधन ग्रहांना टाळे ?
म्हणे महिला सबलीकरण !
लोकशाही कोमात,
अधिकारीशाही जोमात...
#पाठलाग@चिखली

" अभिष्टचिंतन "8 मे 2025  #पाठलाग
10/05/2025

" अभिष्टचिंतन "
8 मे 2025
#पाठलाग

21/04/2025

पत्रकार हूँ ..
माध्यम कोणतेही असो, कंटेंट महत्वाचा आहे...
मोठा पेपर, मोठे चॅनल हातात असले म्हणजे तो रिपोर्टर मोठा होत नाही !
आपण त्यात किती मोठे आहोत, हे महत्वाचे आहे !!

किती बातम्यांना न्याय दिला, कोणत्या बातम्यांचा पाठपुरावा केला, यावरच त्या पत्रकाराचे मूल्यमापन ठरते !

केवळ जॉब करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे, त्याला हाडाचा पत्रकार व्हावे लागते !
जनावरांचे हाड खावून कोणी हाडाचा पत्रकार होत नसतो !

वाघाचे कातडे पांघरून कोणी वाघ होत नसतो, तसे गळ्यात प्रेस कार्ड अडकावून कोणी पत्रकार होत नसतो !

गाडीवर तर कोणीही प्रेस लिहितो, पण हृदयात प्रेस आहे का, याचे आत्मपरीक्षण करा !
#पाठलाग

Address

Gajanan Nagar
Chikhli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anyayacha Pathlag - अन्यायाचा पाठलाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anyayacha Pathlag - अन्यायाचा पाठलाग:

Share