Agricola ॲग्रीकोला

Agricola ॲग्रीकोला ॲग्रीकोला शेती, शेतकरी, शेती पुरक व्यवसाय आणि कृषी व्यवहार या घटकांसाठी वाहिलेले स्वतंत्र माध्यम आहे. CONTENT FOR AGRI RURAL DIGITAL
(1)

हाताला माती लागली तरी स्वप्न मात्र सोन्यासारखी असू द्या..
03/03/2025

हाताला माती लागली तरी स्वप्न मात्र सोन्यासारखी असू द्या..

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्या  • गुणवत्तेशी तडजोड करू नका- उत्तम दर्जाच्या कांद्याला 3,000 रुपयांपेक...
01/03/2025

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्या
• गुणवत्तेशी तडजोड करू नका- उत्तम दर्जाच्या कांद्याला 3,000 रुपयांपेक्षा जास्त प्रति क्विंटल दर मिळू शकतो.
• साठवणूक योग्य प्रकारे करा- कांदा गोदामात योग्य तापमानावर ठेवा, त्यामुळे दर वाढेपर्यंत माल चांगल्या स्थितीत राहील.
• बाजारपेठेचा अंदाज घ्या- अचानक मोठ्या प्रमाणात विक्री न करता, दर वाढेल तेव्हा हळूहळू विक्री करा.
• थेट व्यापाऱ्यांशी संपर्क करा- दलालांऐवजी बाजार समितीतील अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवल्यास जास्त दर मिळू शकतो.

शेतीसाठी अल्प मुदतीच्या कर्जाचे प्रकार
01/03/2025

शेतीसाठी अल्प मुदतीच्या कर्जाचे प्रकार

शेतकऱ्याच्या हातात जादू असते तो मातीला सोनं बनवतो
01/03/2025

शेतकऱ्याच्या हातात जादू असते तो मातीला सोनं बनवतो

शेतीतील नफा योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचे मार्ग
28/02/2025

शेतीतील नफा योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचे मार्ग

शेतकऱ्याचा परिश्रम आणि त्याची मेहनत हीच आपल्या समाजाची खरी संपत्ती आहे.
28/02/2025

शेतकऱ्याचा परिश्रम आणि त्याची मेहनत हीच आपल्या समाजाची खरी संपत्ती आहे.

शेती कर्ज फसवणूक टाळण्यासाठी ५ महत्त्वाचे नियम१. फक्त अधिकृत बँका व वित्तसंस्थांकडूनच कर्ज घ्या२. कर्जाची संपूर्ण अटी व ...
26/02/2025

शेती कर्ज फसवणूक टाळण्यासाठी ५ महत्त्वाचे नियम
१. फक्त अधिकृत बँका व वित्तसंस्थांकडूनच कर्ज घ्या
२. कर्जाची संपूर्ण अटी व शर्ती वाचा.
३. ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा.
४. मध्यस्थ टाळा आणि थेट बँकेत जा.
५. कर्ज परतफेड करण्याचे योग्य नियोजन करा.

ज्याच्या हातात नांगर असतो, तोच खऱ्या अर्थाने राजा असतो.
26/02/2025

ज्याच्या हातात नांगर असतो, तोच खऱ्या अर्थाने राजा असतो.

महाशिवरात्रीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
26/02/2025

महाशिवरात्रीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

कांद्याला बाजारात किती भाव मिळतोय ?आवक किती ? २५-०२-२५मुंबई - १९०० रुपये भाव - ११५३१ क्विंटल आवककोल्हापूर - १८०० रुपये भ...
25/02/2025

कांद्याला बाजारात किती भाव मिळतोय ?आवक किती ?
२५-०२-२५

मुंबई - १९०० रुपये भाव - ११५३१ क्विंटल आवक

कोल्हापूर - १८०० रुपये भाव - ५२३२ क्विंटल आवक

पुणे - २००० रुपये भाव -
१५२६४ क्विंटल आवक

पिंपळगाव बसवंत - २३०० रुपये भाव - २०९०० क्विंटल आवक

शेतकऱ्याचा घाम म्हणजे सुवर्णाची शिदोरी...
25/02/2025

शेतकऱ्याचा घाम म्हणजे सुवर्णाची शिदोरी...

कांद्याला बाजारात किती भाव मिळतोय ?आवक किती ? २४-०२-२५मुंबई - १९०० रुपये भाव - १३२१७ क्विंटल आवककोल्हापूर - १९०० रुपये भ...
24/02/2025

कांद्याला बाजारात किती भाव मिळतोय ?आवक किती ?
२४-०२-२५

मुंबई - १९०० रुपये भाव - १३२१७ क्विंटल आवक

कोल्हापूर - १९०० रुपये भाव - ६९९८ क्विंटल आवक

येवला - २२७५ रुपये भाव - १०००० क्विंटल आवक

पुणे - २००० रुपये भाव -
१३०३९ क्विंटल आवक

पिंपळगाव बसवंत - २२७५ रुपये भाव - २०९०० क्विंटल आवक

Address

Elpro City Square, 4th Floor, PCMC Link Road, Chinchwad Pune, India
Chinchwad
411033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agricola ॲग्रीकोला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share