Vaishnavi Creation

Vaishnavi Creation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vaishnavi Creation, Media/News Company, Chinchwad.

happy republic day
25/01/2024

happy republic day

22/01/2024
15/08/2023

जगातील प्रत्येक राष्ट्राचा स्वतःचा स्वतंत्र ध्वज आहे. राष्ट्रध्वज हा स्वतंत्र देशाचे प्रतीक असतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी...

https://youtu.be/kYoebNKh0YY
05/07/2023

https://youtu.be/kYoebNKh0YY

बोलण्यावर मर्यादा येवू लागल्यात. काय बोलायचं त्याचे नियम आखले जावू लागलेत. अशा समई बिंदास बोलण्यासाठीचे प्रभावी ...

https://youtu.be/_CUZmfqjnmc
09/06/2023

https://youtu.be/_CUZmfqjnmc

बोलण्यावर मर्यादा येवू लागल्यात. काय बोलायचं त्याचे नियम आखले जावू लागलेत. अशा समई बिंदास बोलण्यासाठीचे प्रभावी ...

09/09/2021

https://www.facebook.com/VaishnaviCreationIN

Vaishnavi Creation has been an influential organization in the field of print, audio, video, designing, social media, publication, marketing, event management, and advertising in Maharashtra and other states for the last 14 years.

तिरंगा वाऱ्यामुळे नाही तर सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय...चला या स्वातंत्र्य दिनी वंदन करू आपल्या महान राष्ट्राला...स्वा...
15/08/2020

तिरंगा वाऱ्यामुळे नाही तर सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय...
चला या स्वातंत्र्य दिनी वंदन करू आपल्या महान राष्ट्राला...
स्वातंत्र्यदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा.....!!!

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हालातुझ्या विचाराचे घडे सोबतीला,तयांचे शोर्य गाजवु आम्हीजिजा माऊली गे तुला वंदितो मी...राजमाता ...
17/06/2020

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला
तुझ्या विचाराचे घडे सोबतीला,
तयांचे शोर्य गाजवु आम्ही
जिजा माऊली गे तुला वंदितो मी...

राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !

जय जिजाऊ !

सभी मुस्लीम भाई और बहनों को ईद उल-फ़ित्र मुबारक! दुआ करें कि अल्लाह तमाम दुनिया को कोरोना से निजात बख़्शे। #ईदमुबारक
25/05/2020

सभी मुस्लीम भाई और बहनों को ईद उल-फ़ित्र मुबारक! दुआ करें कि अल्लाह तमाम दुनिया को कोरोना से निजात बख़्शे।
#ईदमुबारक

जम्मू काश्मीरच्या हंदवाडा भागात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहिद झालेल्या भारतमातेच्या ५ वीरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धां...
04/05/2020

जम्मू काश्मीरच्या हंदवाडा भागात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहिद झालेल्या भारतमातेच्या ५ वीरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली. संपूर्ण भारत देश त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
संपूर्ण जग कोरोनाविरुद्ध एकत्र लढत असताना पाकिस्तानी अतिरेक्यांकडून झालेल्या या संतापजनक कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आपले भारत सरकार व भारतीय सैन्य दल शहिद जवानांच्या या बलिदानाला व्यर्थ जाऊ देणार नाही याची आम्हास खात्री आहे.
शहिद वीरांच्या स्मृतींना त्रिवार वंदन.

Address

Chinchwad
411039

Telephone

7722014482

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaishnavi Creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vaishnavi Creation:

Share