DAUND News

DAUND News News/Blogger

20/02/2026

भिगवण (ता. इंदापूर) येथील घटनेशी संबंध जोडून जे संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे, त्याबाबतची भुमिका आमदार राहुल कुल यांनी व्हिडिओद्वारे मांडली आहे.

31/01/2026

दौंड तालुक्यात बनावट दारूवर उत्पादन शुल्क विभागाचा मोठा घाव

22/01/2026

दौंडमध्ये राजकीय उलथापालथ; अप्पासाहेब पवार भाजपमध्ये, जि.प. निवडणुकीत वीरधवल जगदाळेंशी थेट लढत

21/01/2026

दौंड : केडगाव–बोरिपारधी गटातून तुषार थोरात मैदानात; राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल

10/01/2026

दौंड शहरात भटक्या कुत्र्यांचा हौदोस;विध्यार्थीला कुत्र्याने घेतला चावा. CCTV त दृश्य कैद..
news

07/01/2026

दौंड–पाटस महामार्गावर हादरवणारा स्फोट; जगदंबा हॉटेलमध्ये गॅस सिलेंडर फुटून 10 जखमी..

30/12/2025

दौंड तालुक्यात राजेगाव ते खानोटा अंतर्गत राजेगाव फार्म ते सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाचे तीन तेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

29/12/2025

दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत भीषण आग! कल्पतरू अपार्टमेंटमधील 17 दुचाकी जळून खाक

28/12/2025

दौंड तालुक्यातील रोटी येथील शितोळे परिवाराने रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोग अध्यक्ष यांचा निषेध नोंदवला..

28/12/2025

एसटी बसचा वारंवार बिघाड; महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा भोंगळ कारभार उघड;सततच्या बिघाडामुळे प्रवासी संतप्त...

दौंड तालुक्यातील खडकी हद्दीत भूम–परंडा ते बोरिवली (मुंबई) मार्गावर जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा अचानक बिघाड झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली

23/12/2025

भांडगावात तंटामुक्त अध्यक्षपदावरून तंटा! ग्रामसभेत अध्यक्ष पद कायमस्वरूपी रद्द..

21/12/2025

दौंड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांची थेट लढत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीशी झाली. निकालानुसार नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीचे 17 नगरसेवक विजयी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत. दौंड शहरात निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Address

Daund

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DAUND News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share