Dehugaon

Dehugaon देहूगावचे पहिले व अधिकृत सोशल मीडिया व न्यूज़ प्लेटफॉर्म कायम आपल्या सोबत स्पष्ट व निर्भिड

27/03/2024

संत तुकाराम महाराज बिज सोहळा २०२४

तुकाराम बीजेच्या हार्दिक शुभेच्या ☘️🥰
09/03/2023

तुकाराम बीजेच्या हार्दिक शुभेच्या ☘️🥰




पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले तुकोबारायांचे दर्शन!श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नर...
14/06/2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले तुकोबारायांचे दर्शन!
श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत पोहोचले आहेत. लोकार्पणानंतर माळवाडीत त्यांची संवाद सभा होईल.

हे आसन साधंसुध नाही   #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या           #
14/11/2021

हे आसन साधंसुध नाही
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या






#

गजर तुकोबांचा 🙏
14/11/2021

गजर तुकोबांचा 🙏







गजर तुकोबांचा 🙏
13/11/2021

गजर तुकोबांचा 🙏








संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या चरणी अर्पण .आपल्या हक्काचा फेसबुक पेज आज पासून आपल्या सेवेतह्या फेसबुक पेज वरती ...
13/11/2021

संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या चरणी अर्पण .
आपल्या हक्काचा फेसबुक पेज आज पासून आपल्या सेवेत
ह्या फेसबुक पेज वरती आपल्याला गावातील बातम्या ,माहिती ,मनोरंजनासारख्या बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत .
आपला प्रेम आणि आशीर्वाद सदैव पाठीशी असो
आपल्या पेज ला LIKE करा SHARE करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहचावा .




लवकरच येत आहोत 😊आपल्या साठी आपल्या हक्काची Facebook पेज घेऊन 😊
07/09/2020

लवकरच येत आहोत 😊आपल्या साठी आपल्या हक्काची Facebook पेज घेऊन 😊

Address

Dehu , Pune
Dehu
411062

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dehugaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share