दी Special Edition

दी Special Edition Making, Fact Videos, health and wellness vlogging, ayurvedic wellness and fitness topics vlogs.

मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर शिवराळ भाषा वापरणे योग्य की अयोग्य?
13/08/2026

मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर शिवराळ भाषा वापरणे योग्य की अयोग्य?

19/07/2026

अनेक वादळानंतरही लातूर पॅटर्न आजही गाजला, RE-NEET परीक्षेत खरे ठरले स्व. विलासराव देशमुख यांचे शब्द

मोटेगावकरांच्या RCC ने आपल्या उज्ज्वल यशातून लातूर पॅटर्नची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करत परंपरा कायम राखली.

20/05/2026

२२ जिल्हे १०० विधानसभा
शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा धडाकेबाज "शिवसंवाद दौरा"
असा असेल दौरा.. शिवसेनेकडून टिझर लॉन्च

शिवसेना संघटनेला नवी ऊर्जा, नवसंजीवनी आणि नवी दिशा...Dr. Shrikant Shinde यांच्या राज्यव्यापी "शिवसंवाद" दौऱ्यातून संघटना...
18/05/2026

शिवसेना संघटनेला नवी ऊर्जा, नवसंजीवनी आणि नवी दिशा...
Dr. Shrikant Shinde यांच्या राज्यव्यापी "शिवसंवाद" दौऱ्यातून संघटनाबांधणीला मिळणार नवी ताकद..!!
#शिवसंवाद

11/05/2026

पाहुण्यांचे पैसे जपून ठेवते सांगणाऱ्या आईचे आश्वासन…

१५०० रुपये हप्ता संसारात लाखापेक्षा भारी!

Ladki Bahin Movie Trailer Link : https://www.youtube.com/watch?v=n8Y34Uamdhg

शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
शनिदेव फिल्मस् निर्मित

लाडकी बहीण
१५ मे पासुन चित्रपटगृहात...

कलाकार - उषा नाडकर्णी | सुरेखा कुडची | उषा नाईक | स्मिता तांबे | गौतमी पाटील | रुक्मिणी सुतार (सरू आजी) | सारिका जाधव | पूनम कापसे | माधव अभ्यंकर |शशांक शेंडे | अनिल नगरकर | सुरेश विश्वकर्मा | संजय खापरे | सिद्धेश्वर झाडबुके | दर्शना जोकरे | मेघा शिंदे

निर्माता, दिग्दर्शक - शितल शिंदे
कथा, पटकथा , संवाद, क्रिएटिव्ह हेड - गणेश शिंदे
सह. निर्माता- शेखर मते
कार्यकारी निर्माता - बाबासाहेब पाटील
विशेष सहकार्य - पंकज चव्हाण | लहू साळुंखे | सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई
चित्रपटाचे मार्गदर्शक - लेखक प्रताप गंगावणे

#लाडकीबहीण
Ganesh Shinde

04/05/2026

जयघोष जल्लोष ज्याचा डॉ.श्रीकांत शिंदे..!!

हार्वर्ड युनिव्हर्सिटीत आपलं नाव कोरणारे शिवसेनेचे युवा नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन..

30/04/2026

उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या व्हिजनमधून साकारलेलं मिसिंग लिंक म्हणजे विकासाचा भाग्यसेतु, प्रवासाला नवी गती!


30/04/2026

मिसिंग लिंक: मुंबई-पुणे प्रवासाला नवी गती,
एकनाथजी शिंदे साहेबांमुळे मिळाली स्मार्ट आणि जलद कनेक्टिव्हिटी...

28/04/2026

मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्प -
डोंगर दऱ्यांना जोडणारा प्रगतीचा महामार्ग एकनाथ शिंदे साहेब यांची दूरदृष्टी


#इन्फ्रामॅन_एकनाथ_शिंदे #शिल्पकार_मिसिंग_लिंकचे #शिवसेनेचे_काम

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
ShivSena

Address

Delhi

Telephone

+918010883556

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दी Special Edition posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category