26/08/2026
संपूर्ण मुलाखत The Highway यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता.
पोलीस भरतीत अपयश आलं… पण सातारचे किरण खवळे खचले नाहीत!
कुटुंबाचा भाजी विक्री व्यवसाय स्वीकारला आणि आज आपल्या अस्सल रांगड्या बोलीने Instagram वर लोकप्रिय झाले.
अपयश हा शेवट नसतो, तो नव्या सुरुवातीचा मार्ग असतो!
किरण यांचा संघर्ष प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांचा संघर्ष आपण या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. प्रेक्षकहो या व्हिडिओनिमित्ताने आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण ठरवलेल्या क्षेत्रात अपयश आलं म्हणून न खचता पुन्हा नव्याने उभारणं स्वतःला सकारात्मक विचाराने मजबूत करणं हे किरण यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अपयशाला सल्लागार खूप असतात आणि यशाला बाप खूप असतात. म्हणून यशस्वी होणाऱ्या लोकांचे सल्ले आणि त्यांचा प्रवास जेवढा महत्त्वाचा आहे.तेवढाच ठरलेल्या क्षेत्रात काही प्रमाणात यश न आल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून घेतल्या निर्णय आणि तो प्रवास महत्त्वाचा आहे कारण त्यातून�