Maharashtra Updates 36

Maharashtra Updates 36 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maharashtra Updates 36, News & Media Website, Railway station, Dhule.
(1)

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या ताज्या घडामोडी 🚨
Breaking News | Viral Updates | राजकारण | शासकीय योजना | जिल्हानिहाय बातम्या

📢 सत्य, वेगवान आणि अचूक अपडेट्स
🔥 Follow करा Maharashtra Updates 36

काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी कंगना रणौतच्या मुलींबद्दलच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.
28/07/2026

काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी कंगना रणौतच्या मुलींबद्दलच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर अजूनही आंदोलन सुरु आहे. सीजेपीच...
21/07/2026

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर अजूनही आंदोलन सुरु आहे. सीजेपीच्या कालच्या मोर्चात झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पोलिसांचे लाठीचार्जचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आंदोलनाची दाहकता आणि विद्यार्थ्यांचा रोष पाहून ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वत: दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर दाखल झाले. शरद पवार यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अभिजीत दिपके यांची विचारपूस केली.

पुणे: सिया गोयल की दुकान सील, 4 हजार किलो खाद्य उत्पाद जब्त किएपुणे के चर्चित केतन अग्रवाल हत्याकांड से जुड़े मामले में ...
15/07/2026

पुणे: सिया गोयल की दुकान सील, 4 हजार किलो खाद्य उत्पाद जब्त किए

पुणे के चर्चित केतन अग्रवाल हत्याकांड से जुड़े मामले में एफडीए ने सिया गोयल के पिता की मार्केट यार्ड स्थित दुकान पर छापा मारकर उसे सील कर दिया. अधिकारियों के अनुसार, दुकान नए स्थान पर बिना वैध खाद्य लाइसेंस के संचालित की जा रही थी. कार्रवाई के दौरान करीब 4 हजार किलोग्राम खाद्य सामग्री, जिसकी कीमत लगभग 8 लाख रुपये है

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण: पडताळणी अहवाल जाहीर करा; अन्यथा १५ जुलैपासून आमरण उपोषण!​धुळे | प्रतिनिधी​अकोला महानगर...
10/07/2026

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण: पडताळणी अहवाल जाहीर करा; अन्यथा १५ जुलैपासून आमरण उपोषण!
​धुळे | प्रतिनिधी
​अकोला महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त गणेश शहाणे यांच्या कथित बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाचे पडसाद आता तीव्र झाले आहेत. या प्रकरणातील पडताळणी अहवाल अद्याप उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचा आरोप करत, भाजप दिव्यांग आघाडीचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय सरग यांनी प्रशासनाला १५ जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
​प्रकरणाची पार्श्वभूमी:
संजय सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक आयुक्त गणेश शहाणे यांनी धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील पत्त्याचा वापर करून कथितरीत्या आधार कार्ड तयार केले आणि त्याआधारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी सरग यांनी १६ मे रोजी जिल्हाधिकारी, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.
​प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह:
तक्रारीनंतर पाठपुरावा केला असता, जून महिन्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षक कार्यालयातून पडताळणी अहवाल 'सकारात्मक' असल्याचे तोंडी सांगण्यात आले. मात्र, जेव्हा या अहवालाची अधिकृत प्रत मागण्यात आली, तेव्हा तो गोपनीय असल्याचे सांगून देण्यास नकार देण्यात आला. यामुळे प्रशासनाकडून माहिती लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप संजय सरग यांनी केला आहे.
​आमरण उपोषणाचा इशारा:
याबाबत ३ जुलै रोजी पुन्हा लेखी निवेदन देण्यात आले असून, १० जुलैपर्यंत पडताळणी अहवाल उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. जर संबंधित मुदतीत अहवाल मिळाला नाही, तर १५ जुलैपासून धुळे येथील क्युमाईन क्लब, जेल रोड येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा सरग यांनी दिला आहे.
​या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्ह्यातील दिव्यांग संघटना आणि विविध सामाजिक संघटनांचे लक्ष लागले असून, प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#धुळे #महाराष्ट्र_न्यूज #दिव्यांग_हक्क #अकोला_महानगरपालिका ोषण

03/07/2026

29/06/2026

विश्वास नांगरे पाटलांनी नागपूर आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला, टीकाकारांना उत्तर दिलं

29/06/2026

VIDEO | फडणवीसांसाठी साईबाबांना प्रार्थना; वाकचौरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचं खरमरीत भाषण

29/06/2026

VIDEO : जे जे रुग्णालयात रक्त माफिया, चित्रा वाघ यांनी शासनाच्या कारवाईवर ताशेरे ओढले

भाजपला रामाचं मंदिर बांधायचं नव्हतं. त्यांना रामाच्या नावाखाली दुकान उघडायचं होतं, लुटालूट करण्याचं! - उद्धव ठाकरे      ...
28/06/2026

भाजपला रामाचं मंदिर बांधायचं नव्हतं. त्यांना रामाच्या नावाखाली दुकान उघडायचं होतं, लुटालूट करण्याचं! - उद्धव ठाकरे

28/06/2026

VIDEO | अजित दादांना जाऊन ५ महिने झाले, सुनेत्रा पवार समाधीस्थळी

Address

Railway Station
Dhule
424001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Updates 36 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share