24/12/2024
धुळे - 24 /12/24 : शहरात बोगस आधार कार्डाच्या आधारे लपलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना एटीएसने अटक केली. त्यांच्याकडून ४ मोबाईल आणि २१ हजार रुपये जप्त करण्यात आले असून, बेकायदेशीर प्रवेशाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
प्रयत्न ताज्या घडामोडींचा,
नवनवीन अपडेट साठी फॉलो करा
Dhule
Be the first to know and let us send you an email when Dhule samachar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.