Sachin patil

Sachin patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sachin patil, Publisher, Dhule, Maharashtra 424001, Dhulia.

आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम या अंतर्गत व्यसन मुक्ती हे पथनाट्य जिल्हा रुग्णालय धुळे या ठिकाणी सिव्हिल सर्जन म...
15/08/2023

आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम या अंतर्गत व्यसन मुक्ती हे पथनाट्य जिल्हा रुग्णालय धुळे या ठिकाणी सिव्हिल सर्जन मा. स्वप्नील सांगळे सर यांच्या समवेत सादर करण्यात आले. स्वप्नील सर यांनी गुणगौरव केला .

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🧡🤍💚
15/08/2023

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🧡🤍💚

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !
11/07/2023

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !

सी एस आर डी, समाजकार्य व संशोधन संस्था अहमदनगर व राजीव गांधी युवक विकास संस्था तामिळनाडू यांच्या संयुक्त विद्यमाने, जागत...
08/04/2022

सी एस आर डी, समाजकार्य व संशोधन संस्था अहमदनगर व राजीव गांधी युवक विकास संस्था तामिळनाडू यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक समाजकार्य दीना निमित्त राज्यस्तरीय समाजकार्य महोत्सव ( विषय : समाजकार्यासाठी बांधिलकी ) दि : 21 ते 23 मार्च 2022
उदघाटन प्रसंगी _ समाजभूषण पदमश्री पोपटराव पवार सर ( सरपंच _ हिवरे बाजार )
सुधीर लंके साहेब लोकमत आवृत्ती प्रमुख
सुरेश पठारे संचालक सी एस आर डी अहमदनगर
या प्रमुख अतिथिंच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे उदघाटन झाले. आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रमुख म्हणून आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थांना बहूमान मिळाला. व समाजभूषण पोपटराव पवार सर यांनी सर्व विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. 🙏

Address

Dhule, Maharashtra 424001
Dhulia
424001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category