Yuva Margdarshan

Yuva Margdarshan आपल्या या चॅनलवर दैनंदिन वाकिंग चे महत्व व रनिंग चे महत्व तसेच युवकांना मार्गदर्शन व शेती विषयक मार्गदर्शन. हेल्दी टिप्स

दैनदिन जीवनामध्ये निरोगी व आनंद जीवन जगण्यासाठी वॉकिंग चे महत्व. व सोबतच युवकांच्या मनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न.वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रोजेक्ट तसेच शेती विकास आणि शेतकरी मार्गदर्शन तसेच दैनंदिन वाकिंगची फायदे

02/06/2026

Wardha Yavatmal Nanded railway 🚂 Digras railway station work

02/06/2026

तिवसा येथील पुलाचे काम जोरात सुरू wardha Yavatmal Nanded railway 🚂

02/06/2026

गाडी रस्त्यावर फेल पडल्यास करावयाचे उपाय गाडी कुठल्याही हायवेवर किंवा सामान्य रस्त्यावर बंद पडल्यास हा उपाय सर्वोत्तम #ड्रायव्हर ゚viralfbreelsfypシ゚viral

02/06/2026

आज वॉकिंग करत असताना बाभळीचा डिंक सापडला ゚viralfbreelsfypシ゚viral

02/06/2026

तिवसा यवतमाळ येथील रेल्वे पुलाचे काम जोरात wardha Yavatmal Nanded railway 🚂 ゚viralfbreelsfypシ゚viral ❤️

🚆🔥 तिवसा येथील रेल्वे पुलाचे काम आता वेगाने प्रगतीपथावर!Wardha–Yavatmal–Nanded रेल्वे प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्यांप...
01/06/2026

🚆🔥 तिवसा येथील रेल्वे पुलाचे काम आता वेगाने प्रगतीपथावर!
Wardha–Yavatmal–Nanded रेल्वे प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या तिवसा येथील पुलाचे काम झपाट्याने सुरू आहे. पुलाच्या संरचनेचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून प्रकल्पाला नवी गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
🏗️ रेल्वे मार्ग उभारणीचे काम वेगात 🚆 भविष्यातील रेल्वे संपर्कासाठी महत्त्वाचा टप्पा ⚡ परिसराच्या विकासाला चालना 📍 तिवसा
तुमच्या भागातील रेल्वे प्रकल्पाच्या ताज्या अपडेट्ससाठी पेजला Follow करा आणि ही पोस्ट शेअर करा.
Yavatmal RailwayUpdate InfrastructureDevelopment

01/06/2026

तिवसा येथील पुलाचे काम प्रगतीपथावर ゚viral ❤️

01/06/2026

वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे दिग्रस पुसद रेल्वे लाईन ゚viralfbreelsfypシ゚

🚆 वर्धा–यवतमाळ–नांदेड रेल्वे प्रकल्प : उमरखेड टप्प्यातील काम वेगाने प्रगतिपथावर!वर्धा–यवतमाळ–नांदेड नवीन रेल्वे मार्गाच्...
31/05/2026

🚆 वर्धा–यवतमाळ–नांदेड रेल्वे प्रकल्प : उमरखेड टप्प्यातील काम वेगाने प्रगतिपथावर!
वर्धा–यवतमाळ–नांदेड नवीन रेल्वे मार्गाच्या उमरखेड टप्प्यातील काम सध्या जोरात सुरू असून पुसद ते उमरखेड दरम्यानचे भव्य बोगदे रेल्वेप्रेमींचे विशेष आकर्षण ठरत आहेत. डोंगर, नद्या आणि जंगलांनी वेढलेल्या या परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बोगद्यांचे काम सुरू आहे.
📍 शिलोना (Sholona) बोगदा – तब्बल 2.7 किलोमीटर लांबीचा असून या मार्गावरील सर्वात मोठा आणि आकर्षक बोगदा आहे.
📍 बेलगव्हाण (Belgavhan) बोगदा – सुमारे 2.5 किलोमीटर लांबीचा भव्य बोगदा.
📍 सेवानगर बोगदा – अंदाजे 1400 मीटर लांबीचा.
📍 हर्षी बोगदा – 400 मीटर लांबीचा.
📍 बालवाडी–बीबी बोगदा – 370 मीटर लांबीचा.
पुसद ते उमरखेड या मार्गावर एकूण 5 बोगद्यांचे काम सुरू असून हा संपूर्ण रेल्वे प्रकल्प विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विकासाची नवी वाट खुली करणार आहे. विशेषतः शिलोना आणि बेलगव्हाण येथील लांब बोगदे या प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण बनले आहेत.
🎥 या व्हिडिओमध्ये पाहा शिलोना बोगद्याचे अद्ययावत काम, बेलगव्हाण बोगद्याची प्रगती आणि वर्धा–यवतमाळ–नांदेड रेल्वे प्रकल्पाची ताजी माहिती.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
🔄 Share करा
🔔 Channel Subscribe करायला विसरू नका
RailwayProject RailwayUpdate IndianRailways TunnelConstruction Vidarbha Nanded Yavatmal BreakingNews YuvaMargadarshan 🚆

Work progress at Digras kathi ramnagar railway      ゚viralシ
31/05/2026

Work progress at Digras kathi ramnagar railway ゚viralシ

Address

Digras
445203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Margdarshan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share