25/06/2025
दि:-२४-०६-२०२५
डोंबिवलीकर वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे
डोंबिवलीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे वर्षभर बंद असलेली टोईंग सेवा पुन्हा आज पासून सुरू करण्यात आलेली आहे चुकीच्या ठिकाणी वाहणे पार्किंग करून वाहतूक कोंडी करणारी वाहन आता टोईंग व्हॅनने थेट उचलून टोईंग सेंटरला नेण्यात येणार असून दंड भरल्यावरच वाहन आपली मिळणार
संबंधित सर्व वाहनधारकांनी अनधिकृत पार्किंग टाळून सहकार्य करावे वाहतूक पोलिसाचे वाहन चालकांना आवाहन करण्यात आलेली आहे.