16/12/2022
LIC ची एक खास योजना..
*PF ( सारखी ) योजना*
ज्या महिला किंवा पुरुष खाजगी कंपनीत किंवा सरकारी आस्थापनेत नोकरी करत आहेत आणि ज्यांचा *PF* कट होतो त्यांना माहिती असेल की जितका आपला *PF* कट होते तितकीच रक्कम कंपनी/ऑफिस पण आपल्या खात्यात जमा करत असते..
उदा.आपली मासिक PF बचत जर *1000 रु* असेल तर कंपनी पण *1000 रु* टाकते. (किंबहुना त्याहीपेक्षा कमी टाकत असते)
पण LIC च्या या योजनेत *LIC* मात्र तीच रक्कम *दीडपट* जमा करते..
उदा.आपली महिन्याची बचत जर *1000 रु* असेल तर LIC त्यात *1500 रु* टाकणार..
शिवाय सोबत *रिस्ककव्हर* पण देणार.. आपल्या रकमेच्या *4 पट परतावा* पण देणार..
पाहूया कसे.??
√दररोज फक्त *50/- रु* भरा (16 वर्ष)
आणि परतावा घ्या तब्बल *10,25,000/- रुपये*.
√दररोज भरा फक्त *100/- रु* (16 वर्ष)
आणि परतावा घ्या तब्बल *21,00,000/-(21लाख) रुपये..*
√दररोज भरा फक्त *250/- रु*(16 वर्ष)
आणि परतावा घ्या तब्बल *51,00,000/-(51लाख) रुपये..*
√दररोज भरा फक्त *500/- रु* (16 वर्ष)
आणि परतावा घ्या तब्बल *1,00,00,000/- (1कोटी) रुपये..*
पॉलिसी ची मुदत हि 25 वर्ष आहे पण हप्ता भरण्याची मुदत मात्र फक्त 16 वर्षच आहे, पुढील 9 वर्ष हप्ता न भरता पॉलिसी चालू राहते आणि रिस्क कव्हर पण चालू राहतो..
√आणखी हि बरेच पर्याय उपलब्ध आहेत, आपल्या *बजेट प्रमाणे* आपण जास्त किंवा कमी रक्कम भरू शकता
√सोबत 25 वर्ष मोफत *नैसर्गिक, अपघाती आणि अपंगत्व विमा सरंक्षन* पण दिले जाईल (रिस्ककव्हर)
√सदर योजना *8 ते 50 वयोगटातील महिला व पुरुष घेवू शकतात.. तसेच पुरुष आपल्या *पत्नीसाठी, बहिणीसाठी, आईसाठी, मुलींसाठी* पण घेऊ शकतात....
मॅच्युरिटी आणि प्रीमियम वयोमानानुसार असेल ह्याची नोंद घ्यावी
एल.आय.सी* का हो साथ, तो फिक्र की छोडो बात....
संपर्क 9769567235