10/11/2025
बिना पाकाचे सोप्या पध्दतीत झटपट होणारे मेथी लाडू
हे लाडु वळताना जरा टेस्ट करा जास्त कडु वाटलेच तर लाडु वळण्याआधी गुळ किसून टाका perfect बनतील मला तर कडु आवडतात 😄🥰
साहीत्य
अधीॅ वाटी सुक खोबर
अधीॅ वाटी गुळ
अधीॅ वाटी तांदूळ पीठ
अधीॅ वाटी गहू पीठ
पाव वाटी बारीक रवा
पाव वाटी खारीक पावडर
पाव वाटी मेथी पावडर
बाकी सर्व साहित्य आवडीनुसार
बनवा आणि सांगा 🙏🫶👌