
04/07/2025
घ्या पाचचा चहा, सोबत पॉडकास्ट ही पहा..
अखेरीस तो क्षण आला. आज करू, उद्या करू ह्या आळशीपणाला विराम मिळाला आणि Swapnil Raste Channel खऱ्या अर्थाने सुरू झाला. जवळपास दीड वर्षापूर्वी घेतलेली ही "आर जे बंड्या"ची मुलाखत (पॉडकास्ट) काही तांत्रिक अडचणींमुळे एडिट करता येत नव्हती. बंड्याने दिलखुलास दिलेली ही मुलाखत आपण खालील पॉडकास्टवर जाऊन अवश्य पहा. इथून पुढे दर शुक्रवारी ठीक ५ वाजता ह्याच पॉडकास्टवर अशाच एकेका मान्यवर हस्तींना भेटत जाऊ. तोवर बघत रहा, Subscribe करा, आशिर्वाद द्या आणि फिडबॅक ही देत रहा. स्वप्नील रास्ते चॅनल. आर जे बंड्याच्या पॉडकास्ट ची लिंक खाली पोस्ट करत आहे.
Celebrity Talks | EP001 | RJ Bandya | Swapnil Raste | ...