Menaka Apparels

Menaka Apparels All kind of Traditional/Fancy Clothes, Jewellery & Unique Gift Items under one roof. Based @ Dombivli

सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा..🙏🎉🥳🥳🌹🌹❤️||श्री गुरुदेव दत्त||
04/12/2025

सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा..🙏🎉🥳🥳🌹🌹❤️
||श्री गुरुदेव दत्त||

06/10/2025
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचे महत्त्व :नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी माता दुर्गेच्या *ब्रह्मचारिणी* या स्वरूपाची पूजा क...
23/09/2025

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचे महत्त्व :

नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी माता दुर्गेच्या *ब्रह्मचारिणी* या स्वरूपाची पूजा केली जाते. हे रूप साधना, तपश्चर्या, संयम आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे.

देवी ब्रह्मचारिणीचे स्वरूप -

हातात जपमाळ आणि कमंडलू आहे.
अत्यंत शांत, गंभीर व तपस्विनी स्वरूप.
तिची पूजा केल्याने साधकाला आत्मबल, संयम आणि कठोर साधनेसाठी आवश्यक शक्ती मिळते.

या दिवसाचे धार्मिक महत्त्व -
तप, संयम व साधनेत यश मिळावे म्हणून या दिवशी देवीची उपासना केली जाते.
विद्यार्थ्यांनी, साधकांनी आणि ज्ञान प्राप्त करू इच्छिणाऱ्यांनी या दिवशी देवीची विशेष पूजा करावी.
ब्रह्मचर्य, आत्मनियंत्रण आणि मानसिक स्थैर्य वाढविण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो.

पूजा विधी -

सकाळी लवकर स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावेत.
देवी ब्रह्मचारिणीला पांढरे फूल, चंदन-कुंकू अर्पण करावे.

जप: “ॐ देवी ब्रह्मचारिण्यै नमः” या मंत्राचा जप करावा.
शक्य असल्यास दिवसभर उपवास करून संध्याकाळी देवीच्या आरतीने दिवसाची सांगता करावी.
हा दिवस साधकाला संयम, आत्मविश्वास व ज्ञानप्राप्तीसाठी प्रेरणा देतो.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

22/09/2025














For order booking kindly whatsapp 096199 81735

🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏
22/09/2025

🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏

*शैलपुत्री हे देवी दुर्गेचे पहिले रूप आहे.* पर्वतराजा हिमालयाच्या घरी जन्म झाल्यामुळे देवी दुर्गाच्या या रुपाला ‘शैलपुत्...
22/09/2025

*शैलपुत्री हे देवी दुर्गेचे पहिले रूप आहे.*

पर्वतराजा हिमालयाच्या घरी जन्म झाल्यामुळे देवी दुर्गाच्या या रुपाला ‘शैलपुत्री’ असं नाव दिलं गेलं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. देवी शैलपुत्रीची मनोभावे पूजा केल्याने घरात धनधान्य समृद्धी राहते, असे म्हटले जाते.

*ध्यान मंत्र*
वन्दे वांच्छित लाभाय चंद्रार्धकृतशेखराम्‌ ।
वृषारूढ़ां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्‌ ॥

*स्तोत्र पाठ*
प्रथम दुर्गा त्वंहि भवसागर: तारणीम्।
धन ऐश्वर्य दायिनी शैलपुत्री प्रणमाभ्यम्॥
त्रिलोजननी त्वंहि परमानंद प्रदीयमान्।
सौभाग्यरोग्य दायनी शैलपुत्री प्रणमाभ्यहम्॥
चराचरेश्वरी त्वंहि महामोह: विनाशिन।
मुक्ति भुक्ति दायनीं शैलपुत्री प्रणमाम्यहम्॥

*मंत्र*
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ॐ शैलपुत्री देव्यै नम:।।

ॐ शं शैलपुत्री देव्यै: नम:।।

सर्वांना गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..🥳🥳🥳
15/08/2025

सर्वांना गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..🥳🥳🥳

13/08/2025

Address

Dombivli
421202

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+919619981735

Alerts

Be the first to know and let us send you an email when Menaka Apparels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share