आशीर्वाद मित्र मंडळ

आशीर्वाद   मित्र   मंडळ

आशीर्वाद मित्र मंडळ सत्यनारायन महापूजा 2025 🙏🌸
09/02/2025

आशीर्वाद मित्र मंडळ सत्यनारायन महापूजा 2025 🙏🌸

आशीर्वाद मित्र मंडळाचे माननीय अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्री गजानन देसाई साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप ...
11/11/2024

आशीर्वाद मित्र मंडळाचे माननीय अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्री गजानन देसाई साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐🚩🌹🎂🌹🚩

शतशः आभार....! 🙏✨आशीर्वाद मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सव  २०२४ ( तेलकोसवाडीची*  अंबेमाता* )सालाबाद प्रमाने यंदाही नव...
13/10/2024

शतशः आभार....! 🙏✨
आशीर्वाद मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२४ ( तेलकोसवाडीची* अंबेमाता* )
सालाबाद प्रमाने यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा उत्सव साजरा करित असताना स्थानिक रहिवाशी,देणगीदार,हितचिंतक, व पोलीस प्रशासन आपण केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार....! 🙏✨

🚩

विसर्जन मिरवणूक रथावर विराजमान…. अंबे माता
13/10/2024

विसर्जन मिरवणूक रथावर विराजमान…. अंबे माता

कल्याण डोंबिवली महानगरपालिका चे माजी महापौर , सौ विनीता विश्वनाथ राणे आशीर्वाद मित्र मंडळ भेट दिल्याबद्दल धन्यवाद💐🙏
13/10/2024

कल्याण डोंबिवली महानगरपालिका चे माजी महापौर , सौ विनीता विश्वनाथ राणे आशीर्वाद मित्र मंडळ भेट दिल्याबद्दल धन्यवाद💐🙏

आशीर्वाद मित्र मंडळाचे प्रमुख सल्लागार श्री विश्वनाथ वसंत राणे साहेब मंडळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 💐🙏
13/10/2024

आशीर्वाद मित्र मंडळाचे प्रमुख सल्लागार श्री विश्वनाथ वसंत राणे साहेब मंडळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 💐🙏

माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण दादा कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे बंधू श्री संकेत चव...
13/10/2024

माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण दादा कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री
यांचे बंधू श्री संकेत चव्हाण साहेब
आशीर्वाद मित्र मंडळाला भेट दिल्यावर धन्यवाद🙏💐

श्री सुजित नलावडे साहेब उद्योजक आशिर्वाद मित्र मंडळ ला भेट दिल्यावर धन्यवाद 🙏💐
13/10/2024

श्री सुजित नलावडे साहेब उद्योजक आशिर्वाद मित्र मंडळ ला भेट दिल्यावर धन्यवाद 🙏💐

डॉक्टर .सर्वेश शाहू सावंत साहेब ( Ms ortho ) सचिव - डोंबिवली पश्चिम मंडल ( भाजपा) आशीर्वाद मित्र मंडळ ला भेट दिल्याबद्दल...
13/10/2024

डॉक्टर .सर्वेश शाहू सावंत साहेब ( Ms ortho )

सचिव - डोंबिवली पश्चिम मंडल ( भाजपा)

आशीर्वाद मित्र मंडळ ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद (सर) 💐🙏

माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण दादा कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री आशीर्वाद मित्र मंडळाला भ...
13/10/2024

माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण दादा कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री आशीर्वाद मित्र मंडळाला भेट दिल्यावर धन्यवाद🙏💐

अष्टमीनिमित्त    महाप्रसाद लाभ घेताना देवी भक्त...
13/10/2024

अष्टमीनिमित्त
महाप्रसाद लाभ घेताना देवी भक्त...

अष्टमी, ज्याला महाअष्टमी म्हणून ओळखले जाते, हा नवरात्र उत्सवातील आठवा दिवस आहे आणि देवी दुर्गेच्या पूजेत अत्यंत महत्त्वा...
13/10/2024

अष्टमी, ज्याला महाअष्टमी म्हणून ओळखले जाते, हा नवरात्र उत्सवातील आठवा दिवस आहे आणि देवी दुर्गेच्या पूजेत अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी भक्त महालक्ष्मी किंवा महागौरी देवीची पूजा करतात, ज्यांना पावित्र्य, शांती, आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते.

अनेक भागात या दिवशी कन्या पूजन केले जाते, ज्यामध्ये लहान मुलींना (ज्या देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक असतात) पूजले जाते आणि त्यांना विशेष भोजन, भेटवस्तू, आणि आशीर्वाद दिले जातात. अष्टमीच्या दिवशी केलेली पूजा अत्यंत शुभ मानली जाते, आणि अनेक लोक या दिवशी उपवास करून आरोग्य, समृद्धी, आणि वाईट शक्तींपासून संरक्षणासाठी प्रार्थना करतात.

#अष्टमी #होमहवन 🔥

Address

Telkoswadi
Dombivli

Alerts

Be the first to know and let us send you an email when आशीर्वाद मित्र मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category