Dainik Herald

Dainik Herald Dainik Herald is only daily newspaper which gives all color pages.

नीट परीक्षा रद्द करण्यासाठी केंद्राशी संपर्क साधावा आणि वैद्यकीय अभ्यासाक्रमाचा प्रवेश सुलभ करण्यासाठी सीईटी परीक्षा घ्य...
31/07/2024

नीट परीक्षा रद्द करण्यासाठी केंद्राशी संपर्क साधावा आणि वैद्यकीय अभ्यासाक्रमाचा प्रवेश सुलभ करण्यासाठी सीईटी परीक्षा घ्यावी, विरोधी पक्षातील आमदारांची सरकारकडे मागणी.

गोवा ब्रॉडबँड नेटवर्क (जीबबीएन) आणि युनायटेड टेलिकॉम लिमिटेडवर खर्च केलेल्या पैशांमध्ये घोटाळा असल्याचा आमदार विजय सरदेस...
31/07/2024

गोवा ब्रॉडबँड नेटवर्क (जीबबीएन) आणि युनायटेड टेलिकॉम लिमिटेडवर खर्च केलेल्या पैशांमध्ये घोटाळा असल्याचा आमदार विजय सरदेसाई यांचा आरोप. सखोल चौकशीसाठी सभागृह समिती स्थापन करण्याची मागणी.

 #फोंडा येथील एका दुकानातून ७२,२५६ रुपयांची चोरी प्रकरणी अर्फान भाटकर (२७, बायणा) याला फोंडा पोलिसांकडून अटक.
31/07/2024

#फोंडा येथील एका दुकानातून ७२,२५६ रुपयांची चोरी प्रकरणी अर्फान भाटकर (२७, बायणा) याला फोंडा पोलिसांकडून अटक.

मळा,  #पणजी येथे मारुती मंदिरजवळ दरड कोसळली.
31/07/2024

मळा, #पणजी येथे मारुती मंदिरजवळ दरड कोसळली.

गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशन, दिवस १३, सत्र-१पहा : https://www.youtube.com/watch?v=ztAPIywz2Cg
31/07/2024

गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशन, दिवस १३, सत्र-१

पहा : https://www.youtube.com/watch?v=ztAPIywz2Cg

LIVE: GOA ASSEMBLY MONSOON SESSION DAY-13

 #सावर्डे नदीच्या काठावर नांगरण्यात आलेली तुळशीदास नाईक यांची होडी बेपत्ता.  #सावईवेरे ते कोठंबी दरम्यान लोकांना पोहचविण...
31/07/2024

#सावर्डे नदीच्या काठावर नांगरण्यात आलेली तुळशीदास नाईक यांची होडी बेपत्ता. #सावईवेरे ते कोठंबी दरम्यान लोकांना पोहचविण्यासाठी या होडीचा वापर केला जात असे.

मांद्रेतील रस्त्यांवरील खड्डे एका आठवड्यात बुजवून दुरुस्ती करा, गट कॉंग्रेस समितीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्वाण...
31/07/2024

मांद्रेतील रस्त्यांवरील खड्डे एका आठवड्यात बुजवून दुरुस्ती करा, गट कॉंग्रेस समितीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्वाणीचा इशारा.

मुर्डी  #खांडेपार तसेच सोनारबाग- #उसगाव येथे प्रस्तावित बंधारा प्रकल्प उभारणार नसल्याचे  #सरकारी वकिलांचे हरित लवादापुढे...
31/07/2024

मुर्डी #खांडेपार तसेच सोनारबाग- #उसगाव येथे प्रस्तावित बंधारा प्रकल्प उभारणार नसल्याचे #सरकारी वकिलांचे हरित लवादापुढे निवेदन, स्थानिकांनी सोडला सुटकेचा श्वास.

जीआय मानांकन मिळालेल्या 'फेणी'ची जाहिरात करून मोप विमानतळ तसेच इतर जगभरातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील दालनांमध्ये...
30/07/2024

जीआय मानांकन मिळालेल्या 'फेणी'ची जाहिरात करून मोप विमानतळ तसेच इतर जगभरातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील दालनांमध्ये विक्रीची सोय करावी : आमदार दिव्या राणे

30/07/2024

Address

Dona Paula

Opening Hours

Monday 9:30am - 11:30pm
Tuesday 9:30am - 11:30pm
Wednesday 9:30am - 11:30pm
Thursday 9:30am - 11:30pm
Friday 9:30am - 11:30pm
Saturday 9:30am - 11:30pm
Sunday 3pm - 11:30pm

Telephone

0832- 2221355

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dainik Herald posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share