16/09/2020
पाऊस - ओल्याचिंब पाऊसाचा बहुरंगी प्रवास । Experience the Monsoon like never before | Cinematic Film
जन्मा पासून असलेलं पाऊसाचं आणि आपलं नातं वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं भेटत जातं. आपल्या बालपणी कागदी होड्या करताना, चिखलात उड्या मारताना तो आपल्यासारखा लहान होतो.पहिल्या प्रेमाची साक्ष देत तर कधी न उलघडणारी विरहाची कोडी देत आपल्या सोबत नकळत मोठा होतो. कधी खिडकीतून डोकावणारा पाऊस तर कधी छतातून टपटपणारा पाऊस. वेगवेगळ्या रूपात तो आपल्या आयुष्यात रुजत असतो. त्याचंही तसच, जन्मापासून मोठं होईपर्यंत कितीतरी रूप घेत बदलत जातो. त्याच्या त्या वळणाचा, बदलत्या रूपाचा असा अतरंगी प्रवास आणि त्या प्रवासाची ही बहुरंगी गोष्ट...
Cinematic Monsoon Film जन्मा पासून असलेलं पाऊसाच आणि आपलं नातं वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं भेटत जातं. आपल्या बालपण....