
02/09/2022
माजी नगर सेवक सय्यद एजाज मेंबर यांचे कार्यालयात शिवसेना उपजिल्हाप्रमुख एजाज सेठ यांचा वाढदिवसाच्या साजरा करण्यात आला यावेळी शुभेच्छा देतांना एजाज मेंबर, बाळासाहेब सानप, अकबर बाबा, बब्बू भाई, आरेफ भाई सरपंच, काजी शैकत, अखिल राज सर्व मित्र परिवार उपस्थित होते