19/02/2026
मरण आले तरी चालेल, पण शरण जाणार नाही!" अशा जिद्दीने 'स्वराज्य' घडवणाऱ्या छत्रपतींना मानाचा मुजरा.
नसानसात भिनलंय रक्त शिवबांच... नाव घेताच अंगावर येतो शहारा... हीच तर आहे आमच्या राजाची परंपरा! जय शिवराय!
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि विश्वाच्या नभावर ज्यांचे नाव कोरले आहे, अशा 'श्रीमंत योगी' छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन.
#शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज #जयशिवराय #स्वराज्य #मराठा #शिवराय