बा शिवबाची वारी रायगड वारी शिवराज्याभिषेक सोहळा 350 रयतोत्सव
दुर्गराज रायगड
18/07/2025
टकमक टोक, किल्ले रायगड
#रायगड_वारी
#रायगड
#दुर्गराज_रायगड
15/07/2025
#दुर्गराज_रायगड आणि परिसरात सातत्याने कोसळणारा पाऊस पडत आहे.
त्यामुळे सुरक्षतेच्या कारणास्तव
गडावर जाणारे पायरी मार्ग१५ ऑगस्ट २०२५ पर्यंत बंद करण्यात आले आहेत.
याची सर्व शिवभक्तांनी नोंद घ्यावी!
#रायगड
#रायगड_वारी
15/07/2025
#दुर्गराज_रायगड आणि परिसरात सातत्याने कोसळणारा पाऊसामूळे गडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन,
१५ ऑगस्ट २०२५ पर्यंत गडावर जाणारे पायरी मार्ग बंद करण्यात आले आहेत.
याची सर्व शिवभक्तांनी नोंद घ्यावी!
मार्गदर्शक
#रायगड
13/07/2025
नगारखान🚩
11/07/2025
महाराष्ट्रातील ११ गड व जिंजी मिळून १२ गड जागतिक वारसा स्थळात नोंद झाले.
#जागतिक_वारसा #गडकिले
11/07/2025
सत्य निष्ठा आणि चांगुलपणाचा मार्ग म्हणजे रायगड🌸
#किल्ले_रायगड
01/06/2025
पराक्रमाचा इतिहास पुन्हा अनुभवण्यासाठी,रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी!
येताय ना!!
Be the first to know and let us send you an email when Raigad_Wari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.