
21/07/2025
Air India : कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान AI2744 लँडिंगनंतर धावपट्टीवरून घसरले. सोमवारी सकाळी एअर इंडियाचे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. मात्र, लँडिंगदरम्यान, विमान धावपट्टीवरून घसरले. मुसळधार पावसामुळे अपघात घडल्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा:
Air India https://punenews24.in/latest-news/air-india-4/