
19/12/2023
बदलत्या काळानुसार मराठी चित्रपट सृष्टी देखील वेगाने बदलत असल्याचे चित्र आहे अशातच आत्ताचे युग हे reels ने व्यापून टाकले आहे, खूप नवनवीन कलाकार यामुळे लोकांपर्यंत पोहचत आहेत .
याच पाश्ववभूमीवर मराठी चित्रपट विश्वातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण दादा मंजुळे Bhushan Manjule यांचा एक चित्रपट "Reel Star" लवकरच दर्शकांच्या भेटीस येणार असून त्यामध्ये भूषण मंजुळे यांची मुख्य भूमिका असणार आहे .
याचा मुहूर्त संपन्न झाला .