चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil

  • Home
  • India
  • Hadgaon
  • चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil

चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil �पुरणार आणि उरणार फक्त पाटील ��

24/08/2025

*स्पष्ट आणि रोकठोक बोलणारा नेता म्हणजेच आदरणीय Baburao Kadam Kohlikar साहेब👏👍*

21/12/2024

*आज विधानसभेत शेतकऱ्यांच्या औचित्याच्या मुद्यावर बोलताना हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर साहेब..!*🔥🔥🏹🏹

21/12/2024

#याच साठी केला होता अट्टाहास # प्रदिर्घ पंधरा वर्षांच्या संघर्षा नंतर हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जनतेने दिलेला कौल हा आपल्या कडे कोणतेही पद नसताना केलेल्या कामाची पावती ही आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपल्या हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जनतेसाठी अती योग्य दैनंदिन मुलभूत गरजा लक्षात घेऊन सरकार कडे मागणी केली व ते पुर्ण करुन घेतल्या शिवाय सोडणार नाहीत असा ठाम विश्वास आहे जनतेला.कोणतेही पद हे घ्यायचे कशासाठी हे शिकावं तर ते जननायक जनतेचा कैवारी आमदार साहेब मा.बाबुरावजी कोहळीकर साहेब यांच्या कडून...

21/12/2024

#आमदार_साहेब
हदगांव-हिमायतनगर मतदारसंघ

नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात शेतकरी पुत्र आमदार बाबुराव कदम कोहळीकर आक्रमक 🚩

19/08/2023

⚔️🚩शिवछत्रपती..🚩⚔️

21/07/2022

Address

Police Patil Niwas Watphali
Hadgaon
431712

Telephone

+919689388316

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil:

Share