आमदार समीर कुणावार मित्र परिवार

  • Home
  • India
  • Hinganghat
  • आमदार समीर कुणावार मित्र परिवार

आमदार समीर कुणावार मित्र परिवार हिंगणघाट-समुद्रपूर-सिंदी (रे) विधानसभा क्षेत्र

02/07/2025

सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर आमचे समिरभाऊ..!

पावसाळी अधिवेशन 2025..!

30/06/2025

समिरभाऊ कुणावार यांची पावसाळी अधिवेशन मुंबई २०२५ करीता तालिका अध्यक्षपदी निवड..!

समिरभाऊ कुणावार यांची पावसाळी अधिवेशन मुंबई २०२५ करीता तालिका अध्यक्षपदी निवड..!
30/06/2025

समिरभाऊ कुणावार यांची पावसाळी अधिवेशन मुंबई २०२५ करीता तालिका अध्यक्षपदी निवड..!

संत भोजाजी महाराज देवस्थान संस्थानला महाराष्ट्र राज्य पर्यटन "ब" दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणारे आमचे आमदार...
16/05/2025

संत भोजाजी महाराज देवस्थान संस्थानला महाराष्ट्र राज्य पर्यटन "ब" दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणारे आमचे आमदार मा.श्री. समीरभाऊ कुणावार यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

या पवित्र स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ते राज्याच्या पर्यटन नकाशावर अधोरेखित व्हावे, यासाठी आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी आ. समीरभाऊ कुणावार यांनी जे अथक परिश्रम घेतले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.

"ब" दर्जाचा पर्यटन केंद्राच्या सन्मानामुळे या स्थळाला महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहाय्य, पायाभूत सुविधा, पर्यटनदृष्ट्या प्रचार आणि प्रसार यामध्ये विशेष प्राधान्य मिळेल. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना अधिक सोयीसुविधा प्राप्त होतील, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, आणि या संपूर्ण परिसराचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचावेल. या निर्णयामुळे संत भोजाजी महाराज देवस्थान हे फक्त भक्तांसाठी नव्हे, तर राज्यभरातील आणि देशभरातील पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरेल. स्थानिक लोकांसाठी याचा आर्थिक लाभ होईलच, पण संतांच्या कार्याचा जागरही अधिक व्यापक पातळीवर होईल.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आणि आपल्या भागाच्या गौरवात भर टाकणाऱ्या या पुढाकाराबद्दल मा. समीरभाऊ कुणावार यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!

#संतभोजाजीमहाराज #महाराष्ट्रपर्यटन

सामर्थ्यवान नेतृत्वाला कणखर साथमाजी केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी, भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार समीर कुणावार यां...
16/11/2024

सामर्थ्यवान नेतृत्वाला कणखर साथ
माजी केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी, भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार समीर कुणावार यांच्या प्रचारार्थ हिंगणघाट मध्ये

15/11/2024

पवारसाहेब तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा तिरस्कार का?

व्होट जिहादसाठी तुम्हाला टिपू सुलतान, औरंग्या प्रिय झाला आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. परंतु आपले आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला एवढा तिटकारा येण्याचं कारण काय?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलचा तुमच्या मनातील द्वेष महाराष्ट्रापासून लपून राहिलेला नाही.

देव, देश, धर्मासाठी लढणारा महाराष्ट्र यासाठी तुम्हाला कदापि माफ करणार नाही.

15/11/2024



समुद्रपूर, वर्धाहिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार श्री. समीर कुणावार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर...
10/11/2024

समुद्रपूर, वर्धा

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार श्री. समीर कुणावार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला नितीनजी गडकरी यांनी आज संबोधित केले.

समीर कुणावार यांच्या नेतृत्वात मागील १० वर्षांत हिंगणघाट मतदारसंघात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, आणि आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय विकास झाला आहे. समुद्रपूरच्या जनतेने सर्वच क्षेत्रांत या विकासाचा अनुभव घेतला आहे. विकासाची ओढ असलेल्या इथल्या जनतेने यावेळीही बहुमताने भाजप-महायुतीला विजयी करेल, असा विश्वास नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी, रीपाई(आ) नेते श्री.विजयभाऊ आगलावे, माजी खासदार वर्धा श्री.रामदासजी तडस, प्रदेश उपाध्यक्ष रा.काँ. पार्टी(अ.प.) मा.श्री.दिवाकरजी गमे सर, नगराध्यक्ष हिं. श्री. प्रेमजी बसंतानी, व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री.समीरभाऊ कुणावार यांचा भारतीय जनता पार्टी,शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प.) रिपाई(आ) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच असंख्य नागरिकांनी या विराट सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली

Address

Hinganghat

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आमदार समीर कुणावार मित्र परिवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आमदार समीर कुणावार मित्र परिवार:

Share