Marathi_businessworld

Marathi_businessworld �BUSINESS | Finance | MONEY | जास्तीत जास्त मराठी उद्योजक घडविण्याचा एक प्रयत्न |

22/01/2023

काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही
शिकवून जातात, पण वेळ अशी गोष्ट
आहे जी काही न बोलता खूप काहीतरी
सांगून जाते…….

25/11/2022

कमी असले तरी चालेल पण स्वतःचे असले पाहिजे !

23/11/2022

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.

23/11/2022

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

23/11/2022

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

23/11/2022

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.






23/11/2022

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.

23/11/2022

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

23/11/2022

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

23/11/2022

सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

23/11/2022

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका,
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

23/11/2022

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.

Address

Near Railway Station
Hingoli
431513

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi_businessworld posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share