ONKAR jadhav DAY

ONKAR jadhav DAY मी शेतकरी

खुशी
04/03/2025

खुशी

https://youtube.com/shorts/bk01XKtoDP0?feature=share
03/02/2025

https://youtube.com/shorts/bk01XKtoDP0?feature=share

अगर किसी को लाल कंधारी नस्ल का अहिंसात्मक घी (सिर्फ 2 थनों का ही दूध निकाला जाए बाकि 2 थनों का दूध बच्चे को पिलाय....

Follow please
15/12/2024

Follow please

06/12/2024

Follow please

18/11/2024

Girnar parvat

तूटपुंज्या रकमेसाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवू नका #मराठाआरक्षण #मनोजजरांगेपाटील
23/10/2024

तूटपुंज्या रकमेसाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवू नका

#मराठाआरक्षण
#मनोजजरांगेपाटील

05/09/2024

पावसाचे रौद्र रूप पाहून मला या कवितेची आठवण झाली.. आज बळीराजाच्या बाबतीत असच झालं

ओळखलंत का सर मला?" पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलाला वरती पाहून,
गंगामाई आली पाहुणी, गेली घरट्यात राहून,
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली,
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले,
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.

04/09/2024

DTH ची rang काढतांना वानरराज

12/08/2024

Address

Lasina
Hingoli
431513

Alerts

Be the first to know and let us send you an email when ONKAR jadhav DAY posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ONKAR jadhav DAY:

Share