Yuvakranti News Network

Yuvakranti News Network Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yuvakranti News Network, News & Media Website, Hingoli, Hingoli.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील घटना घडामोडी आणि प्रत्यक्षात जे घडलय तेच युवाक्रांती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून समाजा पुढे येत असत, प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे, आणि म्हणून आपली विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची परंपरा आम्ही सुरू ठेवली आहे 

15/09/2025

हिंगोलीत अभियंता दिन उत्साहात साजरा, मोठ्या संख्येने अभियंते उपस्थित

15/09/2025

हिंगोलीच्या आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दत्ता संजय बोंढारे तर उपसभापती पदी संजय रंगराव भुरके यांची बिनविरोध निवड

15/09/2025

17 सप्टेंबर रोजी हिंगोली च्या कळमनुरी मध्ये ओबीसी एल्गार मोर्चाचा आयोजन, ओबीसी समाजाकडून एल्गार मोर्चाची जय्यत तयारी सुरू, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची देखील राहणार उपस्थिती

14/09/2025

अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या अध्यक्षपदी गुरू पादेश्वर शिवाचार्य महाराज यांची नियुक्ती

14/09/2025

वसमत भाजपा शहर सचिव पदी आकाश बोकन यांची नियुक्ती, सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळाला न्याय

14/09/2025

भाजपाचा सेवा पखवाडा कार्यक्रम हिंगोलीत सुरू, भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

14/09/2025

भारत पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीत निदर्शने

13/09/2025

हिंगोली शहरात दिवसाढवळ्या तरुणावर चाकू हल्ला

13/09/2025

शिवसेना पदाधिकारी योगेश भालेराव यांचं वसमत बस आगार प्रमुखांना निवेदन

13/09/2025

आधी केला अवकाळी रिल स्टार प्रतीक शिंदे यांनी गाडीचा माज मग झाला गाडीचा अपघात

13/09/2025

हिंगोली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव

12/09/2025

बोलता बोलता आला हार्ट अटॅक माहेर हॉस्पिटल वसमत चे डॉ.सनाउल्ला खान यांनी वाचवले प्राण

Address

Hingoli
Hingoli
431512

Telephone

+918408816181

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvakranti News Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yuvakranti News Network:

Share