पश्चिम बंगाल : दुर्गा विसर्जनावेळी दुर्घटना, अचानक नदीला पूर आल्याने 8 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
नालायक मुलाकडून म्हाताऱ्या बापाला मारहाण
#Crime #rajsthan
वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना उडवले
#delhi #accident #fortunercar
दुषित पाणी प्यायल्याने 3 जणांचा मृत्यू...!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन
#cmmaharashtra #cmeknathshinde
मुंबईत तुफान पाऊस
#mumbai #rain #monsoon
"मुलांसाठी इतके जास्त काम, का?" पंतप्रधान मोदींकडे 6 वर्षांच्या मुलाची तक्रार
अशाच ताज्या बातम्या आणि Exclusive व्हिडीओ पाहण्यासाठी डाऊनलोड करा Aadhan App
Download Link >> http://bit.ly/AadhanMarathi
#ViralVideo
#Satellitemanofindia #डॉ_उडुपी_रामचंद्र_राव
'सॅॅटेलाइट मॅॅन ऑफ इंडिया' : डॉ. उडुपी रामचंद्र राव यांचा आज 89 वा वाढदिवस आहे. यांच्या जीवनावर आधारित हा एक छोटासा माहितीपट.
आवडल्यास लाईक करा आणि ही माहिती पुढे शेअर करा...
असेच नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी डाऊनलोड करा आधान अॅप
Download Link >> http://bit.ly/AadhanMarathi
#इंधन_दरवाढ #पेट्रोल_डीझेल #GST #केंद्र_सरकार #राज्य_सरकार
इंधन दरवाढ सध्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पेट्रोल डीझेल हे GSTच्या कक्षेत का आणले जात नाही ? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. त्याच संदर्भात हा विशेष रिपोर्ट...
जास्तीत जास्त शेअर करून लोकांपर्यंत पोहचवा...
अश्याच ताज्या आणि महत्वाच्या वृत्तांचा आढावा घेण्यासाठी डाऊनलोड करा Aadhan App
Download Link >> http://bit.ly/AadhanMarathi
#Srilanka #Pakistan #Terrorist_Attack
3 मार्च हा दिवस क्रीडा क्षेत्रासाठी काळा दिवस आहे, असे देखील आपण म्हणून शकतो. याच दिवशी पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकन क्रिकेट संघावर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला होता. त्याच घटनेवर आधारित एक व्हिडीओ स्टोरी...
अश्याच ताज्या आणि महत्वाच्या वृत्तांचा आढावा घेण्यासाठी डाऊनलोड करा Aadhan App
Download Link >> http://bit.ly/AadhanMarathi
#corona #Covid19 #लसीकरण #कोरोना #राजेश_टोपे
कोरोना लस घेतली तरी निष्काळजीपणे फिरू नका,कारण... : राजेश टोपेंची मोठी माहिती...
अश्याच ताज्या आणि महत्वाच्या वृत्तांचा आढावा घेण्यासाठी डाऊनलोड करा Aadhan App
Download Link >> http://bit.ly/AadhanMarathi
#Supriya_Sule #AadhanMarathi #NCP
मला मोह आवरेना ! फळं बघून सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
सुप्रिया सुळेंनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या मतदारसंघाचा फेरफटका मारत असताना एका फळ विक्रेत्या महिलेसोबत सुप्रिया सुळे यांनी बातचीत केली. ही महिला अंजीर, लाल पेरू व पपईंसोबत अनेक भाज्यांची विक्री करत होती.