Clip_741

Clip_741 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Clip_741, Media/News Company, hydrabad, Madhapur.
(3)

महाराष्ट्र माझा आणि मी मराठी ह्या पेज ला नक्की follow करा... मराठी मुव्ही क्लिप्स, मराठी प्रोत्साहन व्हिडिओज, मराठी लेटेस्ट अपडेटस्, पाहायला मिळतील.पेज फक्त हक्काचं मराठी माणसांचं.

07/08/2025

मास्तर : काल शाळेला का ? नाही आला पाऊस पडायचा तर थांबला होता
मी : ते APB माझा ( एक मराठी न्यूज चॅनल ) वाले सांगत होते कुठे ही जाऊ नका पाहत रहा ABP माझा म्हणुन आलो नाही

07/08/2025

बायको : अहो ऐका ना, माझ्यासाठी एक उखाणा घ्या की
नवरा : पोत ज्वारीचं सुईने उसवल , माझ्या बायकोने make-up करून मला पसवल 🤣🤣

07/08/2025

देश भक्ति म्हणजे काय ? ह्या ताईचे विचार नक्की ऐका.

07/08/2025

असे आहेत मुस्लिम मावळे धर्म , पंथ वेगळे असु शकत पण बाप्पा बद्दल च प्रेम आणि भक्ती कायम एकनिष्ठ असणार.

06/08/2025

महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील सांगली हायस्कूल येथील दहावीत शिकणाऱ्या प्रेम या विद्यार्थ्याने. त्याने सांगली ते कोल्हापूर प्रवास करत असताना. तो प्रवास करत होता त्यावेळी तो दारू पिऊन एक्सीडेंट झाला आहे त्याच्या लक्षात आलं त्याच्यावर त्यांना विचार करून चिंतन करून दीड ते दोन वर्षापासून त्यावर काम केलं आणि कोणताही ड्रायव्हरचा दारू पिला असेल तर ती गाडी चालू होणार नाही आणि चालू केली तर लगेच मालकाला एसएमएस जाईल मोबाईल वरती या सगळ्या संदर्भात त्यांना संशोधन केलं आणि सॉफ्टवेअर अनेक मशीन डेव्हलप केली आहेत त्या संदर्भात त्याच्याकडे शासनाचे पेटंट सुद्धा आहे.

06/08/2025

ही घटना आहे उत्तराखंड मधील ढग फुटी मुळे घर हॉटेल एका क्षणात जमीन बरोबर झाले.

तुम्हाला माहिती आहे का? तात्या विंचू ( बोलका बाहुला )Clip_741
06/08/2025

तुम्हाला माहिती आहे का? तात्या विंचू ( बोलका बाहुला )
Clip_741

महाराष्ट्राचे लाडके अभिनेता रितेश विलासराव देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया रितेश देशमुख.
06/08/2025

महाराष्ट्राचे लाडके अभिनेता रितेश विलासराव देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया रितेश देशमुख.

धडाकेबाज एक्या काळी गाजलेला मराठी चित्रपट. त्या चित्रपटात कवट्या महाकाळ ची भूमिका का करणारे अभिनेते कोण होतें महिती आहे ...
06/08/2025

धडाकेबाज एक्या काळी गाजलेला मराठी चित्रपट. त्या चित्रपटात कवट्या महाकाळ ची भूमिका का करणारे अभिनेते कोण होतें महिती आहे का? तुम्हाला नाही महिती तर त्यांचं नाव आहे चंद्रकांत पांडया महेश कोठारे यांचे जिवलग मित्र .

05/08/2025

चिमुकली ला मिळाले बाप्पाचे आशीर्वाद.

05/08/2025

धन्य असे आई बाप जे असे संस्कार आपल्या मुलांना ह्या काळात देत आहेत.

Address

Hydrabad
Madhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Clip_741 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share