The Level Up Digital Marketing

The Level Up Digital Marketing Digital Marketing

तुमच्या व्यवसायाला द्या नवी ओळख.
02/05/2026

तुमच्या व्यवसायाला द्या नवी ओळख.

30/04/2026

*💪🏽व्यंकटेश्वरा प्रीमियर लीग (VPL)*

*👉🏽 लवकरात लवकर फॉर्म भरून आपले नाव नोंदणी करा*
*(Only Gym Members)*

♥️

आजच संपर्क करा.!8237077005
28/04/2026

आजच संपर्क करा.!
8237077005

07/04/2026

📢 *आपल्या सेवेसाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा!*

आपल्या कामासाठी लागणाऱ्या सर्व डिजिटल व प्रिंटिंग सेवा आता एकाच ठिकाणी उपलब्ध 👇

🌐 वेबसाइट तयार करणे (Website Creation)
📱 सोशल मीडिया हँडलिंग (Social Media Handling)
💌 निमंत्रण पत्रिका (Invitation Card)
🪧 फ्लेक्स प्रिंटिंग (Flex Printing)
💼 व्हिजिटिंग कार्ड (Visiting Card)
🚐 जाहिरात व्हॅन (Advertisement Van)

✔️ उत्तम दर्जा
✔️ वाजवी दर
✔️ वेळेत सेवा

👉 आपल्या व्यवसायासाठी किंवा कार्यक्रमासाठी आजच संपर्क करा!

📞 संपर्क:
8237077005 / 9096527210
The level up digital Marketing

आपल्या विश्वासासाठी सदैव तत्पर 🙏

🚀 शिका आणि कमवा!फक्त 5 दिवसांत Graphic Designing शिका आणि तुमच्या करिअरला नवा Level द्या 💻✨🎨 Photoshop सह hands-on train...
04/04/2026

🚀 शिका आणि कमवा!
फक्त 5 दिवसांत Graphic Designing शिका आणि तुमच्या करिअरला नवा Level द्या 💻✨
🎨 Photoshop सह hands-on training
💰 फक्त ₹99 मध्ये खास ऑफर
📅 13 ते 17 एप्रिल
सीट्स लिमिटेड आहेत – आजच तुमची जागा बुक करा! 🔥
📞 संपर्क: 8237077005 / 9623391119

📢 शाळा व महाविद्यालयांसाठी खास ऑफर!🚚 प्रिमियम LED व्हॅन प्रचार सेवा🎯 आपल्या संस्थेच्या Admission / Event / Branding साठी...
20/03/2026

📢 शाळा व महाविद्यालयांसाठी खास ऑफर!
🚚 प्रिमियम LED व्हॅन प्रचार सेवा
🎯 आपल्या संस्थेच्या Admission / Event / Branding साठी आधुनिक आणि प्रभावी माध्यम
✅ उच्च दर्जाची LED स्क्रीन
✅ व्हिडिओ / जाहिरात / घोषणांचे थेट प्रसारण
✅ शहर + ग्रामीण भागात कव्हरेज
✅ साउंड सिस्टमसह लाईव्ह अॅनाउन्समेंट
✅ Admission साठी विशेष कॅम्पेन प्लॅनिंग
🔥 आपल्या संस्थेची ओळख वाढवा आणि अधिक प्रवेश मिळवा!
📞 बुकिंगसाठी संपर्क करा:
Suhas Kamble – 9096527210
👉 Limited Slots Available – आजच बुक करा!

नवीन वर्ष… नवीन सुरुवात… नवीन ग्राहक! 🌸पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरतुमच्या व्यवसायाला द्या मोठी झेप 🚀💥 LED Van Campaign फक...
03/03/2026

नवीन वर्ष… नवीन सुरुवात… नवीन ग्राहक! 🌸

पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर
तुमच्या व्यवसायाला द्या मोठी झेप 🚀

💥 LED Van Campaign फक्त ₹४९९ मध्ये
📢 तुमची जाहिरात थेट लोकांच्या नजरेसमोर
📍 शहरातील गर्दीच्या भागात प्रेझेंटेशन

आज बुक करा – उद्या शहरभर चर्चा तुमच्या ब्रँडची!

18/02/2026

जय भवानी ,जय शिवाजी .!⛳️

🚩 अखंड महाराष्ट्राचा अभिमान…
धैर्य, शौर्य आणि स्वराज्याची जाज्वल्य प्रेरणा!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
त्रिवार मानाचा मुजरा! 🙏🔥

स्वाभिमानाने जगायला शिकवणारे,
अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवणारे –
शिवराय म्हणजे प्रेरणेचा अखंड झरा!

जय भवानी! जय शिवाजी! 🚩

#शिवजयंती #जयशिवराय #छत्रपतीशिवाजीमहाराज #महाराष्ट्राचा_अभिमान

17/02/2026

Grow with us ..!

The Level Up digital Marketing

तुमचा Business खूप मेहनत करूनही Grow होत नाहीये का? 🤔खरं कारण competition नाही…तर strategy चा अभाव आहे!👉 ग्राहक आज Googl...
17/02/2026

तुमचा Business खूप मेहनत करूनही Grow होत नाहीये का? 🤔

खरं कारण competition नाही…
तर strategy चा अभाव आहे!

👉 ग्राहक आज Google आणि Instagram वर शोधतो.
👉 Regular marketing नाही म्हणजे visibility नाही.
👉 Inquiry येते… पण Follow-up नाही म्हणजे Sale नाही.

ही 3 mistakes तुमच्या Business मध्ये आहेत का?

Comment करा “LEVEL UP”
किंवा DM करा “AUDIT”
आणि घ्या Free Business Analysis 🚀

📍 खास इचलकरंजीतील व्यापाऱ्यांसाठी
The Level Up Digital Marketing

📞 8237077005

Address

Sakharpe Hospital , Dambal Galli, Shri Gajanan Mangal Hall
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Level Up Digital Marketing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share