Media Mail

Media Mail media And News website

          गुलाबराव पाटलांची अजब 'कलाकारी' आली समोरसुमधुर गायनाने शेकडो लग्नवऱ्हाडी झाले मंत्रमुग्ध, सर्व दूर एकच चर्चा
05/05/2024











गुलाबराव पाटलांची अजब 'कलाकारी' आली समोर
सुमधुर गायनाने शेकडो लग्नवऱ्हाडी झाले मंत्रमुग्ध, सर्व दूर एकच चर्चा

जळगावातील धरणगाव तालुक्यातील अहिरे या गावात विजय पाटील आणि अंजली पाटील यांचा आज विवाह सोहळा पार पडला. आपल्या जळग.....

      🛑  देश के गद्दारो के लिए जहर है मोदी, बेमाने के लिए कहर है मोदी !🛑 तंबू भी लगा देंगे और बंबू भी लगा देंगे...पालकमं...
05/05/2024







🛑 देश के गद्दारो के लिए जहर है मोदी, बेमाने के लिए कहर है मोदी !
🛑 तंबू भी लगा देंगे और बंबू भी लगा देंगे...
पालकमंत्री गुलाबराव पाटलांची शेरोशायरीयुक्त तुफान फटकेबाजी प्रचंड चर्चेत👇🏻👉🏻

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत पालकमं.....

   *...यांनी आयुष्यभर समाजात फूट पाडण्याचं कामं केलंय, मुक्ताईनगरात चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधानं* 👇🏻👉🏻*https://youtu...
02/05/2024



*...यांनी आयुष्यभर समाजात फूट पाडण्याचं कामं केलंय, मुक्ताईनगरात चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधानं* 👇🏻👉🏻
*https://youtu.be/l-z8fwrkDxA?si=TTEfR8dsE6_dAAlm*

जळगाव- आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज हेलिकॉप्टर ने थेट मुक्ताईनगरात दाखल झालेले होते. त्यांन....

🛑 *भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे एकनाथराव खडसेंना बायपास करून थेट नाराज आ.चंद्रकांत पाटीलांच्या घरी दाखल*🛑 ...
02/05/2024

🛑 *भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे एकनाथराव खडसेंना बायपास करून थेट नाराज आ.चंद्रकांत पाटीलांच्या घरी दाखल*
🛑 *एकनाथ खडसेंचा प्रवेश कोणी रोखलाय ? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले....*👇🏻👉🏻
*https://youtu.be/IDE3TnYb5tA?si=3N6Dn9Bf6LFb4fdQ*

जळगाव- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज अचानक हेलिकॉप्टरने मुक्ताईनगर शहरात दाखल झाल...

08/08/2021

https://t.co/QSeuJASXUr

मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन
Official Page of Chief Minister Office, Maharashtra

🛑 *हतनूर धरणाचा आताचा EXCLUSIVE व्हिडिओ, 41 दरवाजांमधून कोसळणारे अद्भुत  दृश्य ! थेट धरणाहून बघा हा झिरो ग्राऊंड रिपोर्ट...
24/07/2021

🛑 *हतनूर धरणाचा आताचा EXCLUSIVE व्हिडिओ, 41 दरवाजांमधून कोसळणारे अद्भुत दृश्य ! थेट धरणाहून बघा हा झिरो ग्राऊंड रिपोर्ट (व्हिडिओ)* 👇🏻👇🏻

https://youtu.be/xBes5_vu2BM

▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
🌍 *युट्युब चॕनलला SUBSCRIBE करा व 🔔 बटन दाबा👉🏻*
*https://youtu.be/eiLLn2iDAxk*
✿━─━✿✦😷✦✿━─━✿
🪀 *संपर्क 9970716464📹*
🌎 *रोजच्या न्युज बघा*👇🏻
🌎 *www.mediamail.in*

हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले ापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण...

🛑 शिरवेल महादेव धबधबा झाला ओव्हरफ्लो, नयनरम्य स्वरूप  बघा हा व्हिडिओ👇🏻👇
24/07/2021

🛑 शिरवेल महादेव धबधबा झाला ओव्हरफ्लो, नयनरम्य स्वरूप बघा हा व्हिडिओ
👇🏻👇

्यप्रदेशातील शिरवेल धबधबा झाला ओव्हरफ्लो

01/06/2021

भुसावळ - आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी 5 वाजेला येथील ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रूग्णालय येथे आगमन झाले. या ग्रामीण रूग्णालयासाठी आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या निधीतून अत्याधुनिक काॕर्डियाक रूग्णवाहिकेचे विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले.यावेळी खा.रक्षाताई खडसे ,आ.संजयभाऊ सावकारे,आ.गिरीषभाऊ महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ एन.एस.चव्हाण, येथील वैद्यकीय अधिक्षक डाॕ मयुर चौधरी,भाजपचे वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डाॕ नि.तु.पाटील व भुसावळ शहरातील भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

ट्रामा सेंटर व ग्रामीण रूग्णालयामुळे भुसावळ परिसरातील नागरिकांना लाभ होईल- देवेंद्र फडणवीस विपक्ष नेते
भुसावळ येथील ट्रामा सेंटर व ग्रामीण रूग्णालयामुळे भुसावळ परिसरातील नागरिकांना याचा नक्कीच लाभ होईल. तसेच आता स्थानिक आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून या रूग्णालयाला लागणारी वैद्यकिय संसाधने व इतर वैद्यकीय सुविधा नेहमीच पुरवत असतात. तसेच आमदार सावकारे यांनी या रूग्णालयाला आता अत्याधुनिक काॕर्डियाक रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यामुळे येथील सेवेत वाढ होऊन परिसरातील रूग्णांना याचा नक्कीच लाभ होईल,असे प्रतिपादन विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

26/10/2020

बँक खाते हॕक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
धुळे - राज्यासह देशातील विविध बँकांमधून अकाउंट हॅक करून बँकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या हॅकर्स टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
धुळ्यातील एक्सिस बँकेतून दोन कोटी रुपये अचानक हॅक झाल्याची तक्रार 6 जून रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर धुळे पोलिसांनी या बाबत चौकशी सुरू केल्यानंतर धुळे पोलिसांच्या तपासादरम्यान काही धक्कादायक माहिती समोर आली. देशातील विविध बँकांमधील अकाउंट हॅक करणारी टोळी दिल्लीत सक्रीय असल्याची गुप्त माहिती धुळे पोलिसांना मिळाल्यानंतर धुळे पोलिसांनी या तपासासाठी एक स्वतंत्र पथक तयार करून दिल्लीकडे रवाना केले, आणि
दिल्ली पोलिसांच्या मदतीने धुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे. यामध्ये तीन जण भारतीय असून एक आरोपी हा नायजेरियन आहे तर यामध्ये एका महिला आरोपी चा देखील समावेश आहे. धुळे पोलिसांनी या हॕकर्सकडून 9 मोबाईल हँडसेट तसेच दोन नोटा मोजण्याचे मशीन,एक आयपॉड त्याचबरोबर एक डिजिटल लॉकर, विविध बँकांचे एटीएम कार्ड,पासबुक, चेक बुक असा एकूण 5,98,240 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या पकडल्या गेलेल्या या आरोपींच्या व्यतिरिक्त देखील मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी व्यक्त केली असून यासंदर्भात पुढील तपास धुळे पोलिस करीत आहेत.
दीपक राजुकार चित्रा (29, जुने महावीर नगर, नवी दिल्ली ), नितीका दीपक चित्रा (30, जुने महावीर नगर, नवी दिल्ली ), टोबॅचिकू जोसेफ ओकोरो उर्फ प्रेस (23, अंसल हाऊसिंग, ग्रेट नोएडा, यु.पी.), रमणकुमार दर्शनकुमार (30, रा.तिलक नगर, नवी दिल्ली), अवतारसिंग उर्फ हॅप्पी वरेआमसिंग (28, तिलक नगर, नवी दिल्ली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, अटकेतील आरोपींना 25 ऑक्टोबर रोजी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
सदरील कारवांई ही धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सायबर तज्ज्ञ व्रजेश गुजराथी, सहा.निरीक्षक श्रीकांत पाटील , उमेश बोरसे, सारीका कोडापे, हनुमान उगले यांच्या पथकाने केलेली आहे.

22/10/2020

मुक्ताईनगर- माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचें स्पष्ट झाल्यानंतर आज एकनाथराव खडसे हे मुक्ताईनगरहून मुंबईकडे रवाना होण्याआधी काही धक्कादायक खुलासे केलेले आहेत.
भाजपचा मी राजीनामा दिलेला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी मी मुंबईकडे आज निघणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत मनातील असंतोषाची साधी दखल देखील वरीष्ठांनी घेतलेली नसल्याची खदखद खडसे यांनी यावेळी बोलून दाखवली. 2014 साली विरोधीपक्ष नेता म्हणून सर्वात जेष्ठ कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री पदाचा दावा करणे गैर नव्हते. 40 वर्ष पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता होतो , मात्र परिस्थिती नुसार मनाविरुद्ध मला निर्णय घ्यावा लागला असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हंटले आहे. तसेच उद्या होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश सोहळ्यात माझ्यासोबत 10 ते 12 माजी आमदार असतील , तसेच भविष्यात देखील अनेकजण माझ्या सोबत राष्ट्रवादीत येणार असल्याची धक्कादायक माहिती एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

22/10/2020

रावेर - संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या रावेर येथील चौघा भावंडांची हत्या आणि त्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक यांचेकडून प्राप्त अहवाल, तांत्रिक व शास्त्रीय पुरावे घटनास्थळावरील परिस्थीतीजन्य पुराव्याच्या आधारे सदर गुन्हा महेंद्र सिताराम बारेला वय - 19 वर्षे 03 महिने, रा.के-हाळा ता.रावेर याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने यास आज दिनांक 22/10/2020 रोजी अटक केली आहे. सदर गुन्ह्यात इतर संशयीतांची चौकशी सुरु आहे. सदर गुन्हयाचा तपास ASP श्री कुमार चिंता (IPS), उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेरचे पीआय रामदास वाकोडे व इतर पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला आहे. याबाबत आज जिल्हा पोलिस अधिक्षक डाॕ प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस अधिक्षक मुंढे यांनी सांगितले.

Address

Jalgaon Supa
425201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Media Mail posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share