Saprembhet Live

Saprembhet Live Social platform for Live news and update District, Maharashtra.

Sarang Bhatia Ashok Bhatia
31/10/2024

Sarang Bhatia Ashok Bhatia

17/09/2024

23/07/2024

केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा - खा.स्मिता वाघ यांची संसदेत मागणी.

जळगांव जिल्ह्यातील प्रमुख उत्पन्न असलेल्या केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा अशी मागणी खा.स्मिता वाघ यांनी संसदेत नियम ३७७ द्वारे केली.जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून केळी पिकाला बघितले जाते ह्या पिकाला फळाचा दर्जा नसल्यामुळे ह्या पिकांच्या उत्पादक शेतकरी वर्गाला निर्यात,शासकीय सवलती,पीक विमा तसेच बाजारभावात मोठ्याप्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती.ही मागणी गेल्या बऱ्याच दिवसापासून शासनाकडे प्रलंबित असल्याचे खा.स्मिता वाघ यांनी शासनाच्या लक्षात आणून दिले.ह्या पिकाला फळाचा दर्जा मिळाल्यानंतर ह्या केळी उत्पादक शेतकरीवर्गाचे आर्थिक नुकसान कमी होणार आहे. तसेच याबाबत लवकरच निर्णय घेण्यात यांवा अशी मागणी खा.वाघ यांनी केली.

दरम्यान संसदेत जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण कृषी प्रश्नाला वाचा फोडल्याने ह्या मागणीला आता यश येणार असल्याने खा.स्मिता वाघ यांचे केळी उत्पादक परिसरात आभार व्यक्त होत आहेत.

Smita Uday Wagh Bharatiya Janata Party (BJP)
04/06/2024

Smita Uday Wagh Bharatiya Janata Party (BJP)

21/05/2024

पुणे हिट अँड रन प्रकरणी बिल्डर विशाल अग्रवालला अटक

16/05/2024

जळगाव जिल्ह्यातील वोटर काउंट

13/05/2024

जळगाव जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघाचे सकाळी 7 ते 11 पर्यंतचे मतदान टक्केवारी

▪️ *जळगाव -16.89 %*
▪️ *रावेर -19.03 %*

आम्ही केले तुम्ही पण करा मतदान
13/05/2024

आम्ही केले तुम्ही पण करा मतदान

आम्ही मतदानाचे कर्तव्य बजावले आपणही मतदान करून लोकशाही बळकट करूया.
13/05/2024

आम्ही मतदानाचे कर्तव्य बजावले आपणही मतदान करून लोकशाही बळकट करूया.

10/05/2024

Jalgaon
08/05/2024

Jalgaon

Address

Jalgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saprembhet Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Saprembhet Live:

Share