Abhy MH Jalgaon Borale

Abhy MH Jalgaon Borale Atal Bhujal Yojna

बोराडे गावातील विहिरींची चालु वर्षातील पाण्याची पातळ्यांची आकडेवारी.
23/12/2022

बोराडे गावातील विहिरींची चालु वर्षातील पाण्याची पातळ्यांची आकडेवारी.

💧💦🍁🌲🌳🌴🌱🌿अटल भूजल योजना जिल्हा :- जळगाव🎍🪴🎋🌴🌳🌲                  दिनांक 27 जुलै 2022 या रोजी दुपारी  -4:00 वा.मौजे:-  बोराळ...
27/07/2022

💧💦🍁🌲🌳🌴🌱🌿अटल भूजल योजना जिल्हा :- जळगाव🎍🪴🎋🌴🌳🌲 दिनांक 27 जुलै 2022 या रोजी दुपारी -4:00 वा.
मौजे:- बोराळे
तालुका:- यावल
जिल्हा:- जळगाव
या ठिकाणी भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो ,प्रादेशिक कार्यालय पुणे (महाराष्ट्र व गोवा राज्य) भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन आयोजित " अटल भूजल योजना" या विषयावर राष्ट्रीय महापुरुष फुले, शाहू,डॉ. आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, पिंपळगाव बु|| ता.भडगाव जिल्हा:- जळगाव यांनी जनजागृती कार्यक्रम सादर केला, कार्यक्रम मध्ये आशा किरण (DIP)जळगाव चे भूवैज्ञानिक श्री .आशिष भवाने सर व स.कृषी तज्ञ श्री.संजय चऱ्हाटे सर व समुदाय संघटक श्री.रियाज तडवी सर उपस्थित होते. बोराळे गावाचे सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी , तसेच समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

Address

Borale
Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhy MH Jalgaon Borale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share