
शौर्य मराठी - जवळपास ८ लाख प्रेक्षक अस? कुटुंबातील प्रत्येकासाठी, एक परिपूर्ण मराठी चॅनेल....
Address
Shaurya Marathi/E-12 To E-21, Fourth Floor, Golani Market, Jalgaon
Jalgaon
425001
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Shaurya Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Business
Send a message to Shaurya Marathi:
Category
SHAURYA MARATHI
सस्नेह नमस्कार.. !
नव्या संकल्पना, सकारात्मक विचार आणि सामाजिक जाणीवा घेऊन प्रेक्षकांसमोर आलेले ‘शौर्य मराठी’ संपूर्ण खान्देशात प्रसारित होत आहे. हाथवे केबलवर (चॅनल क्रमांक ८७१), साईव्हिजन इनकेबल (चॅनल क्रमांक १०२) व DL-GTPL (चॅनल क्रमांक ९९८) या तिन्ही केबलवरुन प्रसारित होणारं आणि जळगाव – धुळे – नंदुरबार या भौगोलिक क्षेत्राची व्याप्ती असलेलं शौर्य मराठी हे खान्देशातील एकमेव चॅनल आहे. शौर्य मराठीच्या खान्देशातील पुर्ण प्रक्षेपणक्षेत्राचा विचार करता जवळपास ८ लाख केबलधारक शौर्य मराठीचे प्रेक्षक आहेत.
शौर्य मराठीच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय, राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका व प्रत्यक्ष गावपातळीवर घडणाऱ्या घडामोडी, शासकीय – निमशासकीय निर्णय, संस्था - संघटनांचे उपक्रम, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम आणि मोहिमा सामान्यांपर्यत पोहोचवित असतो.
शौर्य मराठी - ई – १२ ते ई २१, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव – 425001