Jalgaon News

Jalgaon News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jalgaon News, Media/News Company, .
(1)

जळगाव जिल्ह्यातील सर्वात वेगवान मराठी न्यूज | Jalgaon News | Jalgaon District News | Marathi News | North Maharashtra News | Bhusawal News | Amalner News | Pachora News | Jamner News | Chalisgaon News | Raver News | Yawal News
https://www.jalgaonnews.com/

17/08/2026

नाशिकला गिरीश महाजन पालकमंत्री म्हणून योग्य पर्याय वाटतो का?
👍 हो | 👎 नाही
कारण कमेंटमध्ये सांगा!

15/08/2026

रोहिणी खडसेंच्या हातात साप असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणाची वनविभागाने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तुमचे मत कमेंटमध्ये सांगा.



https://www.jalgaonnews.com/2026/08/httpswww.jalgaonnews.com202608rohini-khadse-snake-video-wildlife-act-muktainagar.html

15/08/2026

संघपाल भाऊंनी जळगावकरांचं मन जिंकलं❤️😊

15/08/2026

चौक ओळखा....जळगावकर😊

14/08/2026

तरुणांना जळगावातच रोजगार कधी मिळणार?

“मी भोळा नाही; भोळा राहिलो असतो तर भाजपवाल्यांनी मला कधीच खाऊन टाकलं असतं!” — गुलाबराव पाटील   #गुलाबरावपाटील    #भाजप  ...
14/08/2026

“मी भोळा नाही; भोळा राहिलो असतो तर भाजपवाल्यांनी मला कधीच खाऊन टाकलं असतं!” — गुलाबराव पाटील

#गुलाबरावपाटील #भाजप #सहकार

गुलाबराव पाटील, Gulabrao Patil, भाजप, सहकार क्षेत्र, रमेशभाऊ, जळगाव

13/08/2026

जशी मनपा चमकते आहे तसे जळगाव शहर कधी चमकवणार?

#जळगाव #जळगांव #जळगावकर #जळगावं #जळगांवकर

12/08/2026

रोहिणी खडसेंचा टोला कुणाकुणाला?

प्राण्यांमधला साप विषारी असतो,
पण त्याचा दंश निदान ओळखता तरी येतो…
माणसातला विषारी साप मात्र,
हसत हसत डसतो! 🐍

बरोबर ना मंडळी….

धामण साप 🐍 rat snake 🐍

10/08/2026

जळगावात रस्त्यावरून फिरल्यावर तुम्हाला कोणाचं कौतुक करावंसं वाटतं?

10/08/2026

पाचोऱ्यात पोलिसांच्या नजरेसमोर अवैध धंदे? नागरिकांनी शूटिंग करताच धक्काबुक्की; पोलिसांची कारवाई, पुढे काय?

पाचोरा : शहरात कथित अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप होत असतानाच त्याचे शूटिंग करणाऱ्या नागरिकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रण सुरू केल्यानंतर वाद वाढला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

या घटनेनंतर संबंधित ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली असली, तरी अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी अंकुश कधी येणार? पोलिसांच्या नजरेसमोर हे प्रकार सुरू होते का? नागरिकांनी केलेल्या चित्रणाची सत्यता काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नागरिकांच्या आरोपांची आणि पोलिसांच्या भूमिकेची स्वतंत्रपणे पडताळणी होणे गरजेचे आहे. दरम्यान, या प्रकरणात पुढे नेमकी कोणती कारवाई होते, कोणावर गुन्हा दाखल होतो आणि कथित अवैध धंद्यांवर पोलिस प्रशासन ठोस पावले उचलते का, याकडे पाचोऱ्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Address


425-001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jalgaon News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share