21/04/2025
|| आंबेगाव पोलीस स्टेशन ||
🚔जमिनीच्या वादातुन तरुणाचा निर्घृण खुन करुन पसार झालेल्या आरोपींना मोहोळ, सोलापुर येथुन २४ तासाच्या आत केले जेरबंद,
कात्रज येथील जमिनीच्या वादातुन दि.२०/०४/२०२५ रोजी पहाटे ०३/४५ वा. चे सुमा. साईछत्र अपार्टमेन्टच्या पाठीमागील जागी,...