NV Technology Services : Digital359

NV Technology Services : Digital359 NV Technology Services is leading Digital Marketing Company in North Maharashtra since 2007 and Offi

आम्ही देतो तुमच्या व्यवसायाला इंटरनेटची चाके.ग्राफिक डिझायनिंग असो किंवा जाहिरातीचा प्रोफेशनल व्हिडिओ किंवा मग 30 सेकंदा...
27/01/2025

आम्ही देतो तुमच्या व्यवसायाला इंटरनेटची चाके.
ग्राफिक डिझायनिंग असो किंवा जाहिरातीचा प्रोफेशनल व्हिडिओ किंवा मग 30 सेकंदाचा छोटासा रील डिजिटल जगात लोकांसमोर जाण्याचा एकमेव महामार्ग म्हणजे सोशल मीडिया आणि याच सोशल मिडिया चा वापर करून आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही डिजिटल मार्केटींग क्षेत्रात गेली 18 वर्षे ग्राहकांना सेवा देत असून 2007 पासून खान्देशातील डिजिटल मार्केटींग देणारी एकमेव कंपनी म्हणजे ्ही_टेक्नॉलॉजी_सर्व्हिसेस

Apply Now
03/08/2024

Apply Now

 #आता_जळगांव_मध्येआता डिजीटल मार्केटिंग शिकण्यासाठी पुण्यात किंवा मुंबईत जाण्याची गरज नाही. २००७ पासून डिजीटल मार्केटिंग...
04/06/2024

#आता_जळगांव_मध्ये
आता डिजीटल मार्केटिंग शिकण्यासाठी पुण्यात किंवा मुंबईत जाण्याची गरज नाही. २००७ पासून डिजीटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत श्री निलेश वर्मा सर यांच्या एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस चा १७ वर्षाचा अनुभव आता तुम्हाला मिळणार आहे डिजीटल मार्केटिंग कोर्स च्या माध्यमातून
चला तर मग आजच नाव नोंदणी करा आणि निश्चिंत व्हा.

आता आपल्या सोशल मिडिया वरील संभावित ग्राहकांपर्यंत पोहचा फक्त १ रुपयांतहोय, आपण अगदी बरोबर वाचले आहे.२००७ पासून डिजीटल म...
27/05/2024

आता आपल्या सोशल मिडिया वरील संभावित ग्राहकांपर्यंत पोहचा फक्त १ रुपयांत

होय, आपण अगदी बरोबर वाचले आहे.
२००७ पासून डिजीटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आपल्यासाठी घेउन आले आहेत, सोशल मिडिया वरिल ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी #पैसा_वसूल फॉर्म्युला.

या पॅकेज अंतर्गत आपल्याला खालील प्रमाणे सेवा दिल्या जातील

कोणत्याही प्रकारचा छुपा खर्च न घेता

1. जाहिरात तयार करणे
2. जाहिरात प्रसिद्ध करणे
3. बातमी प्रसिद्ध करणे
4. पेड कँपेन चालवणे.
5. आपल्या गरजे नुसार अजुन काही सेवा*

वरील सेवांसाठी किंवा पॅकेज मध्ये कोणताही छुपा खर्च घेण्यात येणार नसला तरी काही नियम आणि अटी मात्र आपलयाला पाळाव्या लागतील बरं.

*अधिक माहितीसाठी आम्हाला आजच संपर्क साधा*

*एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस,*
२७ - अ, राधा प्रेम, १ ला मजला,
रिंग रोड, ललित कला भवन शेजारी,
जळगाव - ४२५००१

*मोबाईल - 9373355533*

Offer Valid till
02/04/2024

Offer Valid till

Inbox your branding related query and one of our executive will contact you soon.
31/01/2024

Inbox your branding related query and one of our executive will contact you soon.

28/01/2024

२००७ पासून डिजीटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेली एकमेव डिजीटल मार्केटिंग कंपनी म्हणजेच एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस.

आम्ही आज पर्यंत ९० पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा दिलेल्या असून आमच्या ग्राहक यादी मध्ये
जळगाव पोलीस विभाग
एस टी महामंडळ जळगाव
सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी
जळगांव शहर महानगरपालिका
आणि या सारख्या अनेक लोकांची नावे यादी मध्ये जोडता येतील.

आपण सुद्धा आपल्या व्यवसायाची माहिती नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजीटल मार्केटिंग बद्दल विचार करत असाल तर आजच आम्हाला संपर्क साधा.

आमचा संपर्क क्रमांक आहे 9373355533

18/01/2024

Our happy customers are our real brand ambassadors. Thank you sir for your valuable feedback.

 #जळगांव_मध्ये_प्रथमचफक्त २ दिवसांत सोशल मिडिया मॅनेजर होण्याची सुवर्ण संधी. NV Technology Services : Digital359  च्या म...
05/01/2024

#जळगांव_मध्ये_प्रथमच
फक्त २ दिवसांत सोशल मिडिया मॅनेजर होण्याची सुवर्ण संधी. NV Technology Services : Digital359 च्या माध्यमातुन गेली १६ वर्षे डिजीटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत निलेश वर्मा सर यांच्या अनुभवी मार्गदर्शनात सोशल मीडिया मॅनेजर व्हा आणि जॉब, व्यवसाय वाढ किंवा फ्रीलांसिंग प्रोजेक्ट घेऊन अर्थार्जनाला सुरुवात करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9373355533

Positive feedback from the customer is our real strength. Thank you sir for choosing us as your digital partner.        ...
04/03/2023

Positive feedback from the customer is our real strength. Thank you sir for choosing us as your digital partner.

Address

Near Omkareshwar Temple, Vitthal Shopping Complex, 2nd Floor
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when NV Technology Services : Digital359 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share