मराठा सेवक mp

मराठा सेवक mp संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील समर्थक

21/12/2024
 #सई मयुरपाटील एखंडे
09/12/2024

#सई मयुरपाटील एखंडे

05/11/2024

निवडणुकीतून माघार घेतली म्हणून आज जे हसत आहे
त्यांनी निकाल लागल्यावर रडू आमच्या नावाने नये..

23/10/2024

जालन्यातील मराठा विरोधी पक्षाचा व नेत्याचा सुपडा साफ करण्याची जबाबदारी एक जातिवंत मराठा म्हणून मी घेतो...
SARKAR

22/10/2024

अफवांवर विश्वास ठेवू नका
अजून कोणाचेही तिकीट फायनल झालेले नाही. २४ तारखेला अंतरवाली येथे सर्व इच्छुकांची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतरच उमेदवार ठरतील.

21/10/2024

काल पासून आम्हाला तुतारी तुतारी म्हणून हिणवणाऱ्याचं तोंड मुतारी सारख झालंय
😁😁😂🤣

अत्यंत महत्वाची बैठकमराठायोद्धा जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार  विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दिलेल्या इच्छुक उमेदवारांच्य...
16/10/2024

अत्यंत महत्वाची बैठक
मराठायोद्धा जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दिलेल्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीचे आयोजन केलेले आहे
वेळ - सकाळी 9 ते 4
दिनांक - 17 ऑकटोबर 2024 गुरुवार
स्थळ - अंतरवाली सराटी

पाडायचं कीं लढायचं?
याचा निर्णय घेणारी राज्यातल्या समाजाची निर्णायक मुख्य बैठक
20 ऑकटोबर 2024 रविवारी आहे
महत्वाची टीप -
उद्या दि 17 ऑकटोबर 2024 रोजी फक्त इच्छुक उमेदवारांचीच बैठक आहे याची नोंद घ्यावी

22/09/2024

मराठ्यांनी आताच मुंबई जाम केली
जर #मनोजजरंगेपाटील यांनी आदेश दिला तर.??
#मराठा #आरक्षण

Address

जालना महाराष्ट्र
Jalna
431203

Opening Hours

Monday 8am - 9:30pm
Tuesday 8am - 9:30pm
Wednesday 8am - 9:30pm
Thursday 8am - 9:30pm
Friday 8am - 9:30pm
Saturday 8am - 9:30pm
Sunday 8am - 9:29pm

Telephone

+919021232221

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा सेवक mp posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मराठा सेवक mp:

Share